Bhandara district Assembly results | भंडारा जिल्हा विधानसभा निकाल

| Updated on: Oct 24, 2019 | 7:06 AM

भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुके मिळून तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

Bhandara district Assembly results | भंडारा जिल्हा विधानसभा निकाल
Follow us on

भंडारा : भंडारा जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुके मिळून तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मध्ये या तीनही मतदारसंघावर भाजपने वर्चस्व मिळवलं होतं.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
तुमसरप्रदीप पडोळे (भाजप) राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)
राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)
भंडाराअरविंद भालंदरे (भाजप) जयदीप कवाडे (काँग्रेस)नरेंद्र भोंडेकर (अपक्ष)
साकोलीपरिणय फुके (भाजप) नाना पटोले (काँग्रेस)
नाना पटोले (काँग्रेस)

2014 चा निकाल – भंडारा जिल्हा – 03 (Bhandara MLA list)

60 – तुमसर – चरण वाघमारे (भाजप)

61 – भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप)

62 – साकोली – बाळा काशिवार (भाजप)