AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर

उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

उमेदवारांच्या जातीसह वंचितची पहिली यादी जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 24, 2019 | 4:38 PM
Share

मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने (VBA candidate first list) विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 22 जागांसाठी उमेदवार जाहीर (VBA candidate first list) करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारही लवकरच जाहीर केले जाणार आहेत. एमआयएमने काडीमोड घेतल्यानंतर वंचितने स्वतःच सर्व जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. विशेष म्हणजे उमेदवारांच्या जातीचाही वंचितने उल्लेख केला आहे.

उमेदवारांची यादी 

  1. सुरेश जाधव, शिराळा
  2. डॉ. आनंद गुरव, करवीर
  3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर
  4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण
  5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव
  6. दीपक शामदिरे, कोथरुड
  7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर
  8. मिलिंद काची, कसबा पेठ
  9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी
  10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर
  11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव
  12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड (VBA candidate first list)
  13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा
  14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी
  15. अरविंद सांडेकर – चिमूर
  16. माधव कोहळे – राळेगाव
  17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव
  18. लालसू नागोटी – अहेरी
  19. मणियार राजासाब – लातूर शहर
  20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी
  21. अड आमोद बावने – वरोरा
  22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव

26 तारखेपर्यंत अंतिम यादी (VBA candidate first list)

विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांबरोबर 288 जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचं काम सुरु असून पहिली यादी मंगळवारी जाहीर होईल. उर्वरित यादी 26 सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात बोलताना दिली होती.

“आमचं सँडविच करण्याचा डाव होता”

काँग्रेसकडे 144 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. सत्ताधारी सरकार दोन्ही पक्षातील दागी नेत्यांवर बोलत होते. चर्चेत खेळवत ठेवून आमचं सँडविच करण्याचा डाव होता. मात्र हे राजकारण लक्षात आल्यावर आम्ही चर्चा थांबवली, असा दावा आंबेडकरांनी केला. आघाडीबरोबर बोलायचं नाही, मित्रपक्षाला बरोबर घेऊन 288 जागा लढण्याची आमची भूमिका आहे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?