शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व 23 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना 23, तर भाजप 25 जागा लढणार आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं समोर आल्यानंतर आता शिवसेनेची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य …

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व 23 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना 23, तर भाजप 25 जागा लढणार आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं समोर आल्यानंतर आता शिवसेनेची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी :

१) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत

२) दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे

३) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर

४) ठाणे- राजन विचारे

५) कल्याण- श्रीकांत शिंदे

tv9marathi.com

६) पालघर- श्रीनिवास वनगा

७) रायगड- अनंत गिते

८) रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत

९) कोल्हापूर- संजय मंडलिक

१०) हातकणंगले- धैर्यशील माने

११) नाशिक- हेमंत गोडसे

tv9marathi.com

१२) शिर्डी- सदाशिव लोखंडे

१३) शिरुर- शिवाजीराव आढळराव-पाटील

१४) औरंगाबाद- चंद्रकांत खैरे

१५) यवतमाळ – वाशिम- भावना गवळी

१६) बुलढाणा- प्रतापराव जाधव

tv9marathi.com

१७) रामटेक- कृपाल तुमाणे

१८) अमरावती- आनंदराव अडसूळ

१९) परभणी- संजय जाधव

या उमेदवारांच्या नावावर अद्याप चर्चा सुरु

२०) मावळ- श्रीरंग बारणे

२१) उस्मानाबाद- रवी गायकवाड

tv9marathi.com

या उमेदवारांवर अद्याप निर्णय नाही

२२) सातारा- पुरुषोत्तम जाधव आणि भाजपचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील शिवसेनेतून इच्छुक

२३) हिंगोली- हेमंत पाटील आणि जयप्रकाश मुंदडा यांच्यात चुरस.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *