Shaina NC: हे काय घडलं? सोनिया गांधींचे पुस्तक फाडता फाडता शिंदेसेनेने चुकून बाळासाहेबांचा फोटोच फाडला

Shaina NC: शिंदे गटाच्या महिला नेत्या सायना एनसी यांनी सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडता फाडता चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला आहे.

Shaina NC: हे काय घडलं? सोनिया गांधींचे पुस्तक फाडता फाडता शिंदेसेनेने चुकून बाळासाहेबांचा फोटोच फाडला
Sayna NC
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 1:07 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नुकताच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची प्रत फाडली. दरम्यान, महिला नेत्या सायना एनसी यांच्याकडून चूकून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us