
उल्हासनगर (umc election 2022) हे महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाणे (thane) जिल्ह्यातील एक शहर आहे . हे शहर एमएमआरडीएद्वारे व्यवस्थापित मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. 2011 च्या जनगणनेनुसार त्याची अंदाजे लोकसंख्या 5,06,098 होती. उल्हासनगर हे नगरपालिका शहर आहे आणि त्याच नावाचे तहसीलचे मुख्यालय आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावर याचे उपनगरीय स्थानक आहे. हिंदुस्थानाची फाळणी होण्यापुर्वी उल्हासनगर शहर म्हणजेच कल्याण कॅम्प हा विस्तृत भाग ब्रिटीश सैनिकांची वसाहत होता. या दलदल व पठार सदृश्य भागात ब्रिटीशानी 1942 साली दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात 6 हजार ब्रिटीश सैनिकांना राहण्यासाठी 2 हजार बराकी बांधल्या़. त्यावेळी कोणी विचारही केला नसेल की भविष्यात या बराकींमध्ये कुटुंबाच्या दोन ते तीन पिढया राहतील. वाढतील आणि या दलदलीच्या भागात एक औदयोगिक शहर वसेल़ 13 किलोमीटरच्या क्षेत्रफळात परसलेले उल्हासनगर शहर हे जगाच्या नकाशावर आजही केंद्र शासनाच्या सरंक्षण खात्याच्या अखत्यारीत आहे.
सध्या तिथल्या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तिथं कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मागच्या काही दिवसांपासून तिथं निवडणुकीच्या अनुशंगाने बैठका व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर तिथं पालिकेच्या सत्ता कोणाच्या पारड्यात जाणार याकडे देखील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.
हरेश परमानंद जग्यासी
5 (अ) अनुसुचित जाती महिला
5 (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
5 (क) सर्वसाधारण
व्याप्ती – क्रांती नगर, करोतिया नगर, मनपा शाळा नंबर १७ परिसर, डॉल्फिन क्लब परिसर, आर. जे. शाळा परिसर, इंदिरा नगर, बॅरेक ३९९ ते ४०५ पर्यंत, ब्लॉक ए-१२ ते २५ पर्यंत ब्लॉक सी ५७ ते सी ६८ पर्यंत
उत्तर – वालधुनी नाला मनपा हद तेथून रेल्वे ट्रैक लगत ते ट्रान्सफॉर्मर पकडून क्रांतीनगर तेथून बळून योगासन चौक ते डॉल्फिन रोड ते रॉयल गैलक्सी अपार्टमेंट, तेथून वळून सचखंड दरबार मार्गे कृष्णा एसी फ्रिज रिपेरिंग दुकान ते डी.टी कलानी कॉलेज ते लाईफ केअर हॉस्पिटल तेथून लगत डी. टीकलानी ते मोरया निवास मार्ग साईबाबा मंदिर, नवजीवन हॉस्पिटल,
पूर्व – मोरया निवास लगत पोस्ट ऑफिस रोड मार्ग मेबलदास दरबार, दयालु फालुदा आईस्क्रीम ते १ नं पोस्ट ऑफिस पर्यंत तेथून उजवीकडे वळूनशक्ती सागर अपार्टमेंट मार्ग रुख्मीणी अपार्टमेंट मार्ग साधू वासवाणी टॉवर मार्ग महालक्ष्मी मंदिर पर्यंत.
दक्षिण – साधू वासवाणी टॉवर ते एस.के.वाईन मार्गे ते खेमसन्स हॉलीडेज मार्ग कोमल पार्क, हरेकृष्णा अपार्टमेंट मार्गे कल्याणी रेसिडेंन्सीच्या मागील बाजूने | मार्गे मधुबन ते सी ब्लॉक रोड, नॅचरल आईस्क्रीम ते पुष्कर अपार्टमेंट ते रॉयल इमरॉल्ड इमारत मार्गे रॉयल फ्लॉवर व्हॅली ते हनुमान मंदिर रोड मार्गे डॉ. ज्योती हेरानी डिस्पेंसरी जवळ तेथून पुढे साईबाबा मंदिराच्या बाजुची गल्ली ते माऊली सलून मागे डॉ. बाबसाहेब आंबेडकर नगर (अंबिका दर्शन सोसायटी चोपडा कोर्ट बगळून).
पश्चिम – माऊली सलून ते मनपा शौचालय रस्त्याने वळून मोहन डेकोरेटर | गोडावून मार्ग डॉल्फिन क्लब रोड ते मनिषा लॉज बालधुनी नदी उमपा हद्द..
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| कॉंग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| मनसे | ||
| इतर |
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी | ||
| कॉंग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
| पक्ष | उमेदवार | विजयी |
|---|---|---|
| भाजप | ||
| शिवसेना | ||
| राष्ट्रवादी | ||
| कॉंग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |