Aquarius/Pisces Rashifal Today 16 June 2021 | रखडलेली कामं पूर्ण होतील, आर्थिक व्यवहार करताना चुका होऊ शकतात

बुधवार 16 जून 2021 आहे (Aquarius/Pisces Rashifal). बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान गणेशाला समर्पित असतो. यादिवशी उपवास केल्याने तसेच गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल.

Aquarius/Pisces Rashifal Today 16 June 2021 | रखडलेली कामं पूर्ण होतील, आर्थिक व्यवहार करताना चुका होऊ शकतात
Aquarius-Pisces
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 11:54 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 16 जून 2021  (Aquarius/Pisces Rashifal). बुधवारचा दिवस हा विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. यादिवशी उपवास केल्याने तसेच गणेशाची विधीवत पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 16 June 2021 Kumbh And Meen Rashifal Today) –

कुंभ राश‍ी (Aquarius), 16 जून

दिवसाच्या सुरुवातीला जास्त काम आणि परिश्रम करण्यासारखी परिस्थिती असेल. परंतु दुपारनंतर त्याचे अनुकूल परिणामही मिळू लागतील. व्यत्ययामुळे जी कामे रखडली होती, आज ती सहजपणे पूर्ण होऊ शकतात.

आर्थिक व्यवहार करताना चुका होऊ शकतात. परस्पर संबंधांवरही याचा परिणाम होईल. एखाद्याशी चुकीच्या स्वरात संभाषण करणे आपल्यासाठी हानिकारक ठरेल.

सार्वजनिक व्यवहार, ग्लॅमर, संगणक इत्यादी संबंधित व्यवसायात विशेष यश मिळेल. आपला व्यवसायिक दृष्टीकोन आपल्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. विमा एजंट देखील त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होतील.

✳️ लव्ह फोकस – पती-पत्नीमधील जवळीक वाढेल. प्रियकर/प्रेयसीला भेटण्याची संधी मिळेल.

✳️ खबरदारी – आपली व्यस्त दिनचर्या शारीरिक आणि मानसिक थकव्याचे कारण ठरेल. आपल्याला स्वत:च्या विश्रांतीसाठी थोडा वेळ काढण्याची गरज आहे.

लकी रंग- लाल लकी अक्षर – रा फ्रेंडली नंबर – 6

मीन राश‍ी (Pisces), 16 जून

आपल्या कामाला नवीन स्वरुप देण्यासाठी सर्जनशील कार्यात काही वेळ घालला. आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणा. जर विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची काळजी घेतली तर त्यांना कोणत्याही स्पर्धात्मक कामात अपेक्षित यश मिळू शकते.

वैवाहिक व्यक्तींचा सासरच्यंसोबत वाद होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या समस्यांमध्ये धीर ठेवणे बरे. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याबद्दल देखील चिंता असेल. अशा किरकोळ समस्या आज कायम राहातील.

काही वैयक्तिक कारणांमुळे आपण व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. पण, आपल्या व्यवसायातील कामांसाठी थोडा वेळ नक्की काढा. यामुळे व्यवस्था सुरळीत राहील. कार्यालयीन मतभेदांपासून दूर रहा.

✳️ लव्ह फोकस – घराची योग्य व्यवस्था राखण्यासाठी घरी थोडा वेळ द्या. निरर्थक प्रेम प्रकरणात अडकू नका.

✳️ खबरदारी – मसालेदार अन्न टाळा. पोटात ज्वलन आणि गॅसची समस्या वाढू शकते.

लकी रंग – गडद पिवळा लकी अक्षर – न फ्रेंडली नंबर – 2

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 16 June 2021 Kumbh And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 4 राशीचे व्यक्ती पुस्तक वाचण्याऐवजी चित्रपट पाहणे अधिक पसंत करतात

Zodiac Signs | कधीही फिरायला तयार असतात या चार राशीच्या व्यक्ती, तुमचा जोडीदार तर नाही यात…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.