Astrology: आजच्या दिवशी प्रवास टाळावा, या राशीच्या लोकांनी आज उधार देऊ नये

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: आजच्या दिवशी प्रवास टाळावा, या राशीच्या लोकांनी आज उधार देऊ नये
राशी भविष्य
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 6:42 AM

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक करू नका. लांबच्या प्रवासाचे योग बनू शकतात. कुटुंबातील वाद किंवा समस्या दूर होतील.
  2. वृषभ- नोकरीमध्ये जास्त अडचणी येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरुन वाद घालू नका. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या.
  3. मिथुन- तुमचा आजचा संपूर्ण दिवस आरामात जाईल. कोणाशीही विनाकारण वाद घालू नये. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे.
  4. कर्क- दुपारची वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. आरोग्याच्या समस्या दूर होतील.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- तुम्हाला ताजेतवाने वाटणार आहे. कामांबाबत नवीन योजना यशस्वी होतील. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा.
  7. कन्या- आजच्या दिवशी अजिबात बेफिकीर राहू नका. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या मनात कोणतीही निराशा आणू नका.
  8. तूळ- संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. घरी आलेल्या नातेवाईकाला मदत करा. गरजू लोकांना तूप दान करा.
  9. वृश्चिक- आजच्या दिवशी प्रवास करताना सावधगिरी बाळगा. गाडी चालवताना काळजी घ्या. नोकरीत त्रास होऊ शकतो. मोठ्यांचा अनादर करू नका.
  10. धनु- आजच्या दिवशी तुम्हाला नोकरीत बढतीची संधी आहे. तुमच्यापेक्षा मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. वाहन खरेदीचा योग आहे.
  11. मकर- आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. काळजी घ्या कारण इजा होण्याची शक्यता आहे. कर्जाची समस्या संपेल.
  12. कुंभ- भेटवस्तू आणि सन्मान प्राप्त होईल. गरजू लोकांना मदत करा. कोणालाही कर्ज देऊ नका.
  13.  मीन- आजच्या दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पोटाच्या समस्या त्रास देऊ शकतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.