AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा वारं फिरलं, IMD चा मोठा इशारा, कुठे पावसाचा अलर्ट तर कुठे..

Weather Alert : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवसात हवामानात पुन्हा बदल होताना दिसेल.

| Updated on: Nov 04, 2026 | 8:15 AM
Share
नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळताना दिसत आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. आता नोव्हेंबर महिन्यात पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

1 / 5
आज 4 नोव्हेंबर 2026 अजून अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीत राज्यात सुखद गारवा जाणवत आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा प्रभाव ओसरणार आहे. पण पावसाचा अंदाज कायम आहे.

2 / 5
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. पुढील काही दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. पुढील काही दिवसात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

3 / 5
राज्यातील काही भागात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला.

राज्यातील काही भागात आज कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि साताऱ्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला.

4 / 5
नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यादरम्यानच राज्यात उष्णता देखील वाढताना दिसेल.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. यादरम्यानच राज्यात उष्णता देखील वाढताना दिसेल.

5 / 5
Follow Us
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं