AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gupta Navratri: या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आहे गुप्त नवरात्री, प्रत्येक कामात मिळेल सफलता

22 जानेवारी ते 30 जानेवारी हा गुप्त नवरात्रीचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया या वेळी कोणत्या राशींना यश आणि संपत्ती मिळेल.

Gupta Navratri: या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आहे गुप्त नवरात्री, प्रत्येक कामात मिळेल सफलता
गुप्त नवरात्रीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 20, 2023 | 8:39 AM
Share

मुंबई, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून गुप्त नवरात्रीची (Gupta Navratri 2023) सुरुवात होते. या वर्षी 22 जानेवारी 2023 रविवारपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे. माँ दुर्गेच्या 9 अवतारांच्या विशेष उपासनेचा हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी ते 30 जानेवारी हा गुप्त नवरात्रीचा काळ काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया या वेळी कोणत्या राशींना यश आणि संपत्ती मिळेल.

गुप्त नवरात्रीमध्ये या राशींचे चमकेल भाग्य

  1. मेष : मेष राशीचे जे लोकं नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची प्रतीक्षा संपेल. दुसरीकडे, नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नवीन नोकरी मिळू शकते. सहलीला जाता येईल.
  2. कन्या : नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन कपडे, दागिने खरेदी करू शकता. व्यवसायात तेजी येईल. कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला भेटवस्तू मिळू शकतात. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्यास आनंद मिळेल.
  3. वृश्चिक : कोणतीही सुखद माहिती तुमचे मन प्रसन्न करेल. थांबलेले पैसे मिळतील. आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आनंद कायम राहील.
  4. मकर : कायदेशीर अडचण होती, ती आता दूर होईल. वाद मिटल्याने मोठा दिलासा मिळेल. कोणत्याही धार्मिक किंवा कौटुंबिक सहलीला जाऊ शकता. आनंदात वेळ जाईल. जीवनात आनंद येईल. धनलाभ होऊ शकतो.
  5. मीन: तुमच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर तुम्ही एखादी मोठी समस्या सोडवू शकाल. लाभाची संधी मिळाली तर ती हाताबाहेर जाऊ देऊ नका. एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेली मदत तुम्हाला खूप लाभ देईल. व्यवसायात तेजी येईल. संबंध अधिक चांगले होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!