Navratri 2022: षष्टी तिथीला मार्गी होणार बुध, या राशींना होणार फायदा

ग्रहांच्या विशेष संयोगामुळे पाच राशींना विशेष फायदा होणार आहे. नवरात्रीच्या पवित्र दिवसांत ग्रहांच्या संक्रमणामुळे या राशींना लाभ होणार आहे.

Navratri 2022: षष्टी तिथीला मार्गी होणार बुध, या राशींना होणार फायदा
बुध मार्गी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 1:35 PM

मुंबई, 23 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Shardiy Navratri 2022) सुरवात झालेली आहे. या पवित्र दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने सर्व ग्रहांशी संबंधित दोष (Grah Dosh) दूर होतात अशी मान्यता आहे. या पवित्र दिवसात ग्रहांच्या स्थितीतही सकारात्मक बदल होत आहेत. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी बुध मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) कोणत्याही ग्रहाची पूर्वगामी फारशी शुभ मानली जात नाही आणि या काळात त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होतात, मात्र जर ग्रह  ग्रह मार्गी होणार असेल तर संबंधित  राशीच्या लोकांना अधिक शुभ परिणाम मिळतात. षष्ठीच्या दिवशी म्हणजेच 22 ऑक्टोबरला ग्रहांचा राजकुमार बुध मार्गी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रात त्याचे विशेष स्थान आहे. जेव्हा बुध शुभ असतो तेव्हा व्यक्तीचे निद्रिस्त भाग्यही जागे होते आणि व्यवसायात व नोकरीत प्रगती होते. जाणून कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहेत.

  1.  मेष- जुन्या आजारात फायदा होईल. बँकिंग आणि आयटी व्यवसाय इत्यादींशी संबंधित लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होतील. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील. शैक्षणिक कार्यात रस घ्याल. हा काळ तुमच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी खूप चांगला आहे.
  2. वृषभ- बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे. जनसंवाद, लेखन, भाषा इत्यादींशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील. शैक्षणिक कार्यात सुधारणा होऊन शिक्षणासंबंधीचे अडथळे दूर होतील. उत्तम संवाद आणि भाषणाच्या मदतीने तुम्हाला नोकरीत यश मिळेल. उत्पन्नही वाढेल.
  3. मिथुन- बुध हा तुमचा  राशीस्वामी असून चतुर्थ भावात भ्रमण करीत आहे. वाहन, जमीन यासंबंधीच्या बाबतीत सर्व अडथळे दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला मनःशांती मिळेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे.
  4. कर्क-  बुधाचे भ्रमण तुमच्या तिसऱ्या घरात आहे. कमी अंतराच्या प्रवासाचे योग आहेत. जीवनात संघर्ष वाढेल. एखाद्याला पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. लेखक, संवाद, कलाकार, चित्रपट, माध्यम इत्यादींशी संबंधित लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह-  बुधाचे भ्रमण तुमच्या दुसऱ्या घरात आहे. तुमचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढेल. जुने नुकसान भरून निघेल. अनावधानाने झालेल्या भूतकाळातील चुका सुधारण्याची योग्य वेळ आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. वित्त, वाणिज्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.