AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 13 November 2025 : जुन्या जखमा उकरून काढू नका, नाही तर पूर्वी सारखं कडाक्याचं भांडण होईल… या राशीचा वाढणार ताप

Horoscope Today 13 November 2025, Thursday in Marathi: ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 November 2025 : जुन्या जखमा उकरून काढू नका, नाही तर पूर्वी सारखं कडाक्याचं भांडण होईल... या राशीचा वाढणार ताप
आजचे राशीभविष्य
| Updated on: Nov 13, 2025 | 7:30 AM
Share

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 13th November 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

तुम्ही तुमचे विचार तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. घराबाहेर शिक्षण घेणाऱ्यांची आज पालकांशी भेट होऊ शकते, सुखद सरप्राईज मिळेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

तुमची मुले आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांना प्रोत्साहित करावे लागेल. आज तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

तुमच्या कामातील डेडिकेशनमुळे तुम्हाला लवकरच यश मिळेल.. आज तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सहवासात असाल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. आज एखादे खास काम पूर्ण केल्याने तुम्हाला आनंद मिळेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचा आदर वाढेल. आज काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक केले जाईल. तुमचे पैसे कुठे खर्च होत आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर सगळे पैसे लवकर संपतील.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुम्ही जे काही हाती घ्याल ते तुम्ही मनापासून कराल. तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. मानसिक समस्या सोडवल्या जातील, ज्यामुळे तुम्हाला आनंद, समाधान मिळेल. एखाद्या कामात मित्राची मदत लागू शकते.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. समाजसेवेत गुंतलेल्यांचा समाजात प्रभाव वाढेल आणि तुम्हाला लोकांकडून पाठिंबा मिळेल. आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा आणि इतरांशी बोलताना सौम्य भाषा वापरा.जुन्या जखमा उकरून काढू नका, नाहीतर आधीसारखं जोरात भांडण होईल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

जर तुम्ही आज जमिनीशी संबंधित नवीनव्यवहार करणार असाल तर प्रथम त्याची नीट चौकशी करा मगच पुढे जा. आजचा दिवस आनंददायी असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक किंवा मनोरंजनात्मक सहलीची योजना आखू शकता.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

तरुणांना त्यांच्या अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित केल्याने सकारात्मक परिणाम दिसतील. आज तुमच्या मुलांसोबत थोडा वेळ घालवा आणि त्यांच्या समस्यांवर उपाय शोधा. कोणत्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी, ते पूर्णपणे तपासा, नीट वाचा.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

नोकरी करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल. थोड्या प्रयत्नांनंतर मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटतील. तुमचे तुमच्या नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण होतील. आज तुम्हाला गरजू व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आज तुम्हाला तुमचं वागणं सुधारण्याची आवश्यकता आहे. कधीकधी, तुमचा घाईघाईचा आणि आवेगी स्वभाव इतरांसाठी समस्या निर्माण करू शकतो. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज, एखाद्या संकटामुळे घाबरून जाण्याऐवजी, तुमची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वापरली तर योग्य उपाय वेळेत सापडतील. अनुभवी आणि वरिष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे पालन करा.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

नोकरी करणाऱ्यांना चांगल्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांचे पगार वाढतील. आज तुम्ही एकांतात किंवा आध्यात्मिक ठिकाणी काही वेळ घालवाल. तुमच्या भावांसोबत सुरू असलेली समस्या वरिष्ठांच्या मदतीने सोडवली जाईल. आज तुम्हाला तुमच्या टूर आणि ट्रॅव्हल व्यवसायात चांगला नफा मिळेल. काम वाढल्यामुळे तुम्हाला जास्त काम करावे लागू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन.

ना मुनीर, ना पीएम, ना राष्ट्राध्यक्ष… पाकिस्तानात या व्यक्तीला सर्वाधिक वेतन

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप.

फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे… पण गुंड सांभाळायचे बंद करा, मनोज जरांगे यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग.

मोठी बातमी! …तरच एनडीएमध्ये या भाजपची शरद पवार गटासमोर मोठी अट, राजकारणात घडामोडींना वेग

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार.

खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का, मिरज पंचायत समितीचे सभापतीपद रद्द, पुन्हा निवडणूक होणार

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी.

Garry Sobers: जर्मनीच्या सैनिकांनी वडिलांना मारलं, लहानपणी कापली दोन बोटं! सोबर्स यांच्या 5 गोष्टी

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा.

मेक्सिकोमध्ये 7.3 तीव्रतेचा भीषण भूकंप; नागरिक भयभीत; नव्या संकटाचा इशारा