AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sun Transit : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांवर होणार प्रभाव

सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, जो संपूर्ण जगाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. तो एक तेजस्वी ग्रह आहे, जो मनुष्याच्या इच्छाशक्ती, चेतना आणि एकूण भावनांवर प्रभाव टाकतो. म्हणूच त्याला पित्याची उपमादेखील दिली जाते.

Sun Transit : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांवर होणार प्रभाव
सूर्य राशी परिवर्तनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 06, 2023 | 12:39 PM
Share

मुंबई : सूर्य हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत मानला जातो. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, जो संपूर्ण जगाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. तो एक तेजस्वी ग्रह आहे, जो मनुष्याच्या इच्छाशक्ती, चेतना आणि एकूण भावनांवर प्रभाव टाकतो. म्हणूच त्याला पित्याची उपमादेखील दिली जाते. त्यांचे वर्तमान राशी सोडून दुसर्‍या राशीत प्रवेश केल्याने सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. आता तो आपली सिंह राशी सोडून 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:11 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहेत (Sun transit). या संक्रमणामुळे 4 राशीच्या लोकांच्या जीवनात समृद्धी येईल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.

सूर्य संक्रमणाचा राशींवर होणारा परिणाम

वृषभ

राज्यशास्त्र किंवा उच्च पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अधिक अनुकूल असणार आहे. त्यांना त्यांच्या आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाण्यास तयार होतील. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सूर्यमार्ग तुमच्यासाठी चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

कर्क

सूर्य संक्रमणामुळे तुमचे व्यावसायिक जीवन प्रगती करेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले राहील. तुम्ही तुमच्या संवादकौशल्याचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेने वापर कराल. या राशीचे लोकं सल्लागार, व्याख्याते,  मीडिया रिपोर्टर किंवा अशा कोणत्याही व्यवसायात काम करतात त्यांना फायदा होईल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत छोट्या अंतराच्या सहलीलाही जाऊ शकता.

वृश्चिक

कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती कराल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढीची आशा असलेल्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सरकारी व्यवहार किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षातील तुमच्या मेहनतीचे ठोस परिणाम दिसून येतील आणि नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांकडून तुम्हाला आदर मिळेल.

मकर

तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा लहान भावंडांसोबत कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. हे संक्रमण पीएचडी करणार्‍या किंवा पदव्युत्तर पदवी करणार्‍या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. सूर्याची दृष्टीही तुमच्या बचतीत वाढ होण्याचे शुभ संकेत देत आहे. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी मंदिरात डाळिंब दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड