AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वृश्चिक राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : मित्रांचा सहवास तुमचे मन प्रसन्न ठेवेल, गुंतवणूकीशी संबंधित बाबींमध्ये जास्त पैसे गुंतवू नका

गुंतवणूकीशी संबंधित बाबींमध्ये जास्त पैसे गुंतवू नका. अजूनही नुकसान होण्याचीच परिस्थिती आहे.

वृश्चिक राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : मित्रांचा सहवास तुमचे मन प्रसन्न ठेवेल, गुंतवणूकीशी संबंधित बाबींमध्ये जास्त पैसे गुंतवू नका
Scorpio rashifal
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 26, 2021 | 12:35 AM
Share

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? वृश्चिक राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Scorpio Rashifal(वृश्चिक राशीफळ) 26 जुलै-

मागील काही काळापासून कार्यशैली आणि वागण्यामध्ये बदल करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक दिशा मिळेल. राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांशी संबंध घनिष्ट होतील. मित्रांचा सहवास तुमचे मन प्रसन्न ठेवेल.

छोट्याछोट्या गोष्टींवरून भावांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात. परंतु थोडे समजून घेतल्यास गैरसमज लवकरच दूर होतील. गुंतवणूकीशी संबंधित बाबींमध्ये जास्त पैसे गुंतवू नका. अजूनही नुकसान होण्याचीच परिस्थिती आहे.

व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली होईल. कोणतातरी नवीन प्रकल्प हाती लागेल, त्यावर काम सुरू करण्यापूर्वी त्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांशी सुरू असलेला कोणताही वाद आज मिटेल.

प्रेमसंबंध – जीवनसाथीची तब्येत बरी नसल्यामुळे घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी अधिक चांगला सामंजस्यपणा दाखवाल. परस्पर संबंधातही मधुरता येईल.

खबरदारी : चुकीच्या आहारामुळे गॅस आणि अपचन झाल्याच्या तक्रारी असतील. आपला दिनक्रम व्यवस्थित ठेवा.

भाग्यवान रंग – लाल भाग्यवान अक्षर –अनुकूल क्रमांक – 6

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल