AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्या राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: सासरवाडीच्या लोकांचा त्रास होणार? वेळ लाभदायक?

Virgo aaj che rashifal Horoscope Today 24 July:सासरवाडीतल्या लोकांसोबत मतभेद होऊ शकतो. रागापेक्षा धैर्य आणि शांततेनं काम घेणं गरजेचं आहे. कुटुंबातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यविषयी चिंता वाटू शकते. काही लहान मोठ्या समस्या येतील.

कन्या राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: सासरवाडीच्या लोकांचा त्रास होणार? वेळ लाभदायक?
today's Virgo Rashibhavishya
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 24, 2021 | 9:22 AM
Share

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? कन्या राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Virgo Rashifal(कन्या राशीफळ) 24 जुलै-

स्वत:च्या स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर काही रचनात्मक गोष्टी हाती घ्याव्या लागतील. यामुळे तुमची जीवनशैलीही आपोआपच उजाळेल. महत्वाच्या लोकांसोबत संपर्क राहू द्या. एकंदरीत पाहिलं तर वेळ लाभदायक आहे.

सासरवाडीतल्या लोकांसोबत मतभेद होऊ शकतो. रागापेक्षा धैर्य आणि शांततेनं काम घेणं गरजेचं आहे. कुटुंबातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यविषयी चिंता वाटू शकते. काही लहान मोठ्या समस्या येतील.

व्यक्तीगत समस्यांमुळे व्यवसायावर जास्त ध्यान देता येणार नाही. तरीही व्यवसायावर त्याचा फार परिणाम होणार नाही. सामंजस्य राहील. सध्यस्थितीत कुठलाच खास असा निर्णय घेऊ नका. ऑफिसचं काम पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम करावं लागू शकतं.

लव्ह फोकस- पती पत्नीमध्ये सामंजस्य राहील. त्यामुळे घरात सुख शांती असेल.

सावध व्हा- मसालेदार खाणं टाळा. तोंडात छाले पडू शकतात.

लकी कलर– हिरवा लकी अक्षर– म फ्रेंडली नंबर 3

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश