AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तीशाली गोष्ट, …तर आयुष्यात मोजावी लागेल मोठी किंमत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तीशाली गोष्ट, ...तर आयुष्यात मोजावी लागेल मोठी किंमत
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 06, 2026 | 10:22 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या बुद्धिच्या बळावर धनानंदासारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी आपल्या अपमानाचा बदला घेतला. चाणक्य यांना आपल्या आयुष्यात जे काही अनुभव आले ते सर्व अनुभव चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माडंले आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये. यशस्वी होण्यासाठी माणसाने काय करावं? असे एक ना अनेक विचार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मांडले आहेत.

चाणक्य चाणक्य नीतीमध्ये म्हणतात या जगात अशा काही शक्तीशाली गोष्टी असतात, ज्याकडे तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच दुूर्ल्क्ष करू नका, तुम्ही जर तुमच्या आयुष्यात या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. परंतु तुम्ही जर या गोष्टी लक्षात घेतल्या तर जगातील कोणतीच व्यक्ती तुमचा कधीच पराभव करू शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल.

वेळ – चाणक्य म्हणतात या जगात वेळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तुम्ही जर वेळेचा सद्उपयोग केला तर जगात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. परंतु तुम्ही जर वेळेकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र तुमचा विनाश अटळ आहे. लक्षात ठेवा एकदा हातातून गेलेली वेळ कधीही येत नाही. त्यामुळे प्रत्येक कामं हे वेळेतच व्हायला पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा