kartiki ekadashi Naivedya Special : कार्तिकी एकादशीला विष्णूंना दाखवा खास नैवेद्य; कमी साहित्यात झटपट तयार करा मेवा पाग

कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशीला वेगवेगळे नैवेद्य करण्यासाठी गृहीणींची लगभग सुरू होते. दरवेळीसारखाच तोच शिरा बनवायचा प्लॅन करत असाल तर थांबा यावेळी कायतरी वेगळा बनवा. मेवा पाग नक्कीच ट्राय करा.

kartiki ekadashi Naivedya Special : कार्तिकी एकादशीला विष्णूंना दाखवा खास नैवेद्य; कमी साहित्यात झटपट तयार करा मेवा पाग
देव उठणी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला पूजेसाठी भगवान विष्णूंना हा मेवा पागचा पाकचा अनोखा नैवेद्य दाखवू शकता तसेच उपवास सोडल्यानंतर ही मिठाई खाता येऊ शकते. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही गोड मिठाई सणाच्या निमित्ताने घरातील सर्वांसाठी नक्कीच खास ठरेल.
| Updated on: Nov 21, 2026 | 1:52 PM
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us