AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात उलटफेर; माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पुन्हा कमबॅक करणार? CM विजय यांना धक्का देणार?

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर होणार आहे. माजी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन पुन्हा कमबॅक करणार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

| Updated on: Nov 21, 2026 | 1:51 PM
Share
तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींकडे पुन्हा एकदा लक्ष लागलं आहे. अनेकांच्या नजरा तामिळनाडूतील कोलाथूर विधानसभेच्या जागेवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षातील आमदार व्हीएस बाबू यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे.

1 / 5
आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आता या पोटनिवडणुकीत कोलाथूरच्या मैदानात डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन उतरणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पोटनिवडणुकीमुळे स्टॅलिन यांच्या कमबॅककडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

2 / 5
व्हीए बाबू  यांनी विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा पराभव केला होता. एमके स्टॅलिन हे 2011 सालापासून कोथालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. परंतु याच मतदारसंघात एम के स्टॅलिन यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे स्टॅलिन यांच्या अडचणीत वाढ झाली.

3 / 5
तामिळनाडूमध्ये डीएमके यांच्या पक्षाला पराभवाला देखील सामोरे जावं लागलं. विजय यांच्या पक्षाने डीएमके यांच्या पक्षाला सत्तेतून खाली खेचलं.

तामिळनाडूमध्ये डीएमके यांच्या पक्षाला पराभवाला देखील सामोरे जावं लागलं. विजय यांच्या पक्षाने डीएमके यांच्या पक्षाला सत्तेतून खाली खेचलं.

4 / 5
व्हीएस बाबू यांच्या निधनानंतर रिक्त होणाऱ्या पोटनिवडणुकीत डीएमके पक्षाला पुन्हा जागा जिंकण्याची संधी आहे. डीएमके पक्षातील काही नेत्यांनी एमके स्टॅलिन यांना पुन्हा निवडणुकीत उतरावं, अशी विनंती देखील केली आहे.  त्यामुळे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री विजय यांना धक्का देणार का, याकडे लक्ष लागलं आहे.

5 / 5
Follow Us
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका