AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी आमदाराची लेक, बोल्डनेसमुळे चर्चेत! इम्रान हाश्मीसोबत केले काम

Bollywood Actress: बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जी राजकीय कुटुंबातून आली आहे. ती कायम तिच्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Nov 21, 2026 | 11:48 AM
Share
बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा राजकीय घराण्याशी संबंध आहेत. काहींनी राजकीय घराण्यातील मुलांशी लग्न केले आहे तर काहींचे आई-वडील हे राजकीय क्षेत्रातील आहेत. आज आम्ही अशाच एका अभिनेत्री विषयी बोलत आहोत जिचे वडील माजी आमदार आहेत. तिने वडिलांच्या पाऊलावर पाऊल न टाकता एक वेगळे क्षेत्र निवडले. आज ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

1 / 6
आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा शर्मा आहे. नेहा शर्मा ही तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे कायमच चर्चेत असते.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा शर्मा आहे. नेहा शर्मा ही तिच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे कायमच चर्चेत असते.

2 / 6
नेहा शर्माचे वडील हे काँग्रेसचे नेते आणि बिहारचे माजी आमदार आहेत. त्यांचे कुटुंब हे बिहारच्या भागलपूरमधील अतिशय प्रतिष्ठीत कुटुंब आहे. तिने वडिलांचा वारसा पुढे नेण्याऐवजी मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

3 / 6
नेहा ही आज बॉलिवूड तसेच तेलुगू सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला बालपणापासून अभिनेत्री व्हायचे होते. भागलपूरमधून शिक्षण घेतल्यानंतर नेहा पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेली. तिने NIFTमधूम फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले.

4 / 6
हळूहळू नेहाचा फॅशन इंडस्ट्रीमधील संपर्क वाढला. तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यास सुरुवात केली.  त्याला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स येऊ लागल्या. २००७ मध्ये तिला 'चिरुथा' या तेलगू चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

5 / 6
नेहाची क्रूक या सिनेमातील भूमिका गाजली. तिने या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत काम केले. नेहा शर्मा ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे फोटो सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.

6 / 6
Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...