AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : फक्त 2 रन्सनी शुबमन गिलची सेंच्युरी हुकली हे वाईट झालं, पण एक चांगली गोष्ट सुद्धा घडली, शतक हुकूनही गिलने बनवला मोठा रेकॉर्ड

IND vs NZ 1st Test : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट मॅचचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. केएल राहुलचं शतक, देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंतची अर्धशतकी इनिंग या गोष्टी भारतीय क्रिकेट चाहत्यांना मनाला सुखावणाऱ्या आहेत.

| Updated on: Nov 21, 2026 | 12:53 PM
Share
फक्त कर्णधार शुबमन गिलच्या दोन धावांनी हुकलेल्या शतकाने मनाला हुरहुर लावली. शुबमन गिलची एकदम परफेक्ट बॅटिंग सुरु होती. 146 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या बळावर त्याच्या 98 धावा झाल्या होत्या.

फक्त कर्णधार शुबमन गिलच्या दोन धावांनी हुकलेल्या शतकाने मनाला हुरहुर लावली. शुबमन गिलची एकदम परफेक्ट बॅटिंग सुरु होती. 146 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या बळावर त्याच्या 98 धावा झाल्या होत्या.

1 / 5
त्याचवेळी दिवसातील अखेरच्या ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाज जेकब डफीच्या एका चेंडूने त्याला चकवलं. गिल क्लीन बोल्ड झाला. ही गोष्ट भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनाला लागली. कारण शतकापासून तो फक्त दोन धावा दूर होता.

2 / 5
पण एक चांगली गोष्ट सुद्धा घडली. भले, शुबमन गिलचं शतक हुकलं असेल पण आपल्या या इनिंग दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील एका मोठा ऐतिहासिक किर्तीमान त्याने आपल्या नावावर केला.

पण एक चांगली गोष्ट सुद्धा घडली. भले, शुबमन गिलचं शतक हुकलं असेल पण आपल्या या इनिंग दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील एका मोठा ऐतिहासिक किर्तीमान त्याने आपल्या नावावर केला.

3 / 5
शुबमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपवर आहे. तिसऱ्यादिवशी तिसऱ्या सेशनमध्ये गिलने 3000 WTC धावा पूर्ण केल्या.  गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 3000 धावांचा आकडा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

4 / 5
न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅच आधी या टप्प्यावर पोहोचण्यासाठी गिलला 83 धावांची आवश्यकता होती. इनिंगच्या 117 व्या चेंडूवर 83 वी धाव घेत गिलने हा टप्पा पार केला. गिलने 43 व्या WTC मॅचच्या 77 व्या इनिंगमध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

5 / 5
Follow Us
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...