AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2022: दिवाळीच्या सकाळी करा हे उपाय, कधीच भासणार नाही पैशांची चणचण

दिवाळीच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. पाच दिवसांच्या या सणात काही उपाय केल्यास पैशाशी संबंधित अडचण दूर होऊ शकते.

Diwali 2022: दिवाळीच्या सकाळी करा हे उपाय, कधीच भासणार नाही पैशांची चणचण
दिवाळी Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 18, 2022 | 4:14 PM
Share

मुंबई, वर्षभर ज्या सणाची वाट पहिली जाते तो दिवाळीचा सण (Diwali 2022) जवळ आला आहे. हा पाच दिवसांच्या  या सणाची सुरवात धनत्रयोदशीपासून (Dhantairas 2022) होते. या काळात लक्ष्मीच्या पूजेला (Diwali Laxmi Pooja) विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची विधिवत पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. दीपावली पूजेसोबत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. ब्रह्म मुहूर्त आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी हे उपाय केल्यास लक्ष्मी देवीची कृपा आयुष्यभर राहते. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे अशी मराठीत म्हणंच आहे. याशिवाय जिथे महिलांचा आदर केला जातो. तेथे धनाची देवी लक्ष्मी वास करते. जाणून घेऊया दिवाळीत करायच्या काही उपायांबद्दल.

  1. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी, फुले आणि दिव्यांनी आपली घरे सजवा. देवी लक्ष्मीच्या कायमस्वरूपी निवासासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार  स्वच्छ ठेवा.
  2. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी तुमच्या घरी यावी असे तुम्हाला वाटत असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठा. घराच्या बाहेरची स्वच्छता करा. चप्पल मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवू नका.
  3. ब्रह्म मुहूर्तावर उठून घरातील पूजेचे ठिकाण व्यवस्थित स्वच्छ करावे. असे केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  4. दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर जाळून लक्ष्मीची आरती करावी. असे केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
  5. दीपावलीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. असे केल्याने फायदा होईल.
  6. दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेच्या वेळी कच्च्या हरभऱ्याची डाळ अर्पण करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.
  7. दिवाळी अमावस्येला येते. या दिवशी घराच्या कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील गरिबी दूर होते. यासोबतच भूत-प्रेतांशी संबंधित अडथळे दूर होतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक