AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : दागिने खरेदीसाठी गर्दी वाढणार, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Silver Price Down : जळगावच्या सराफ बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात आज लक्षणीय घसरण झाली असून, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 19, 2026 | 11:42 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात आज लक्षणीय घसरण झाली असून, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारातून मोठी बातमी समोर आली आहे. सोन्या आणि चांदीच्या दरात आज लक्षणीय घसरण झाली असून, त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

1 / 5
सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातील ही घट सोन्याच्या तुलनेत अधिक असल्याने बाजारात त्याची विशेष चर्चा आहे.

सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या दरात तब्बल 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरातील ही घट सोन्याच्या तुलनेत अधिक असल्याने बाजारात त्याची विशेष चर्चा आहे.

2 / 5
घसरणीनंतर जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

घसरणीनंतर जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपये इतका झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे.

3 / 5
सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः लग्नसराई किंवा आगामी समारंभांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बाजारातील दरांकडे लक्ष आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः लग्नसराई किंवा आगामी समारंभांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बाजारातील दरांकडे लक्ष आहे.

4 / 5
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, मागणी-पुरवठा आणि आर्थिक घडामोडींनुसार सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा बदल होऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी ताजा सराफ बाजारातील दर तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण