AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2022: गणपतीच्या या मंत्रांच्या जपाने दूर होतील विघ्न, बाप्पाची राहील सदैव कृपा

सर्व कार्यांच्या सिद्धी आणि यशासाठी गणपतीची उपासना आवश्यक मानली जाते. बुधवार हा गणपती पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गणेशोत्सवात त्याचे महत्त्व अधिकच वाढते.

Ganeshotsav 2022: गणपतीच्या या मंत्रांच्या जपाने दूर होतील विघ्न, बाप्पाची राहील सदैव कृपा
गणपती मंत्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 07, 2022 | 7:01 PM
Share

Ganeshotsav 2022: हिंदू धर्मात श्रीगणेशाची (Ganpati) उपासना सर्व संकटे दूर करणारी आणि सुख, संपत्ती आणि सौभाग्य देणारी मानली जाते, म्हणूनच सनातन परंपरेत गणपतीला उपकार आणि दु:ख देणारे म्हटले आहे. भगवान गणेश ही अशी देवता आहे, जिच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा देवतांची पूजा सुरू होत नाही. सर्व कार्यांच्या सिद्धी आणि यशासाठी गणपतीची उपासना आवश्यक मानली जाते. बुधवार हा गणपती पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. गणेशोत्सवात त्याचे महत्त्व अधिकच वाढते. गणपतीचा आशीर्वाद मिळविण्यासाठीच्या काही सोपे मंत्र सांगण्यात आलेले आहेत. या मंत्रांच्या जापाने कार्यातले विघ्न दूर होतात.

  1.  गणपतीचे बीजमंत्र ‘गं’ आहे.
  2. ‘ॐ गं गाणपत्ये नमः या मंत्राचा जपा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
  3.  षडाक्षरी मंत्राचा जपा आर्थिक प्रगती आणि समृद्धी देणारे आहे.
  4. ॐ वक्रतुंडाय हुम्‌-  एखाद्याकडून कोणासाठी केलेली वाईट क्रियेचा नायनाट करण्यासाठी, विविध मनोकामना पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची उपासना करावी. याचा जपा करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्ताशा, तांबूळ, सुपारी ठेवावी. ही उपासना अक्षय भांडार देणारी असते. यामध्ये पवित्र-अपवित्रेचे काही विशेष बंधन नसते.
  5.  उच्छिष्ट गणपतीचे मंत्र – ॐ हस्ती पिशाच्ची लिखे स्वाहा.
  6.  आळस, नैराश्य, कलह,विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराजाच्या रुपेच्या उपासनेसाठी या मंत्राचा जपा करावा.- गं क्षिप्रप्रसादनाय नम:
  7.  सर्व विघ्न दूर करून संपत्ती आणि आत्मविश्वासाच्या प्राप्तीसाठी हेरंब गणपतीच्या मंत्राचा जपा करावा.  ‘ॐ गं नमः’
  8.  उपजीविका प्राप्ती आणि आर्थिक वाढी साठी लक्ष्मी विनायक मंत्राचा जपा करावा. – ॐ श्री गं सौभ्याय गाणपत्ये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.
  9.  विवाहात येणारा अडथळ्यांना दूर करणाऱ्यांना त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा जपा केल्याने शीघ्र लग्न होतो आणि अनुरूप जोडीदार मिळतो.  ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.

या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतानं गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचे पठण केल्याने श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतात. (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?