AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्याच्या दिवशी या 5 चुका कधीच करू नका, अन्यथा….

Mauni Amavasya 2026: मौनी अमावस्याच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नयेत. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 18, 2026 | 5:04 PM
Share
Mauni Amavasya 2026: सध्या सनातन धर्मात प्रत्येक अमावस्येला स्नान, दान आणि पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. मात्र, माघ महिन्यात येणारी अमावस्या अधिक पुण्यदायी मानली जाते आणि तिलाच मौनी अमावस्या असे म्हणतात. आज देशभरात मौनी अमावस्येचा पवित्र महापर्व भक्तिभावाने साजरा केला जात आहे.

1 / 6
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले स्नान, दान, जप-तप आणि मौनव्रत खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, काही नियमांचे उल्लंघन झाल्यास पुण्याऐवजी दोष लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आजच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 6
मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे उशिरा उठणे किंवा दिवसा झोप घेणे टाळावे. स्नान न करता राहू नये. घाणेरडे किंवा आधी वापरलेले कपडे परिधान करू नयेत.

मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे उशिरा उठणे किंवा दिवसा झोप घेणे टाळावे. स्नान न करता राहू नये. घाणेरडे किंवा आधी वापरलेले कपडे परिधान करू नयेत.

3 / 6
काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. कारण हा रंग नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. या दिवशी पितरांना दोष देणे किंवा त्यांची निंदा करणे टाळावे. अन्यथा पितृदोष लागू शकतो.

काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. कारण हा रंग नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. या दिवशी पितरांना दोष देणे किंवा त्यांची निंदा करणे टाळावे. अन्यथा पितृदोष लागू शकतो.

4 / 6
दान करताना अहंकार दाखवू नये. केस कापणे किंवा नखे कापू नये. फार काळ बंद असलेल्या किंवा कायम अंधार असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. वाद-विवाद पूर्णपणे टाळावेत.

दान करताना अहंकार दाखवू नये. केस कापणे किंवा नखे कापू नये. फार काळ बंद असलेल्या किंवा कायम अंधार असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. वाद-विवाद पूर्णपणे टाळावेत.

5 / 6
या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. कोणी मदतीसाठी आले आणि मदत करता आली नाही तर नम्रपणे क्षमा मागावी. अपमान करू नये.  Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही.

6 / 6
Follow Us
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी