Temples Reopen Photo | दीड वर्षांनंतर राज्यातील मंदिरांची दारं उघडली, मुंबईतील मंदिरांमध्ये काय तयारी? जाणून घ्या

| Updated on: Oct 07, 2021 | 12:10 PM

राज्य सरकारच्या परवानगी आज राज्यातील सर्व मंदिरं तब्बल दिड वर्षांनंतर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भाविकांसाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत. हे नियम पाळणे भाविकांना आवश्यक असणार आहेत. अशा परिस्थितीत भाविक ऑनलाईन बुकिंग करुनच मंदिरात प्रवेश मिळवू शकणार आहेत.

Temples Reopen Photo | दीड वर्षांनंतर राज्यातील मंदिरांची दारं उघडली, मुंबईतील मंदिरांमध्ये काय तयारी? जाणून घ्या
Mahalakshami temple mumbai
Follow us on