AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Asta: शनीचा अस्त ‘या’ पाच राशींवर करणार कहर, आयुष्यात येणार मोठे वादळ!

. या राशीच्या लोकांनी शनीच्या मावळतीमध्ये खूप काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना शनीच्या शनीच्या अस्ताचा फटका बसणार आहे.

Shani Asta: शनीचा अस्त 'या' पाच राशींवर करणार कहर, आयुष्यात येणार मोठे वादळ!
शनीदेवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 31, 2023 | 11:01 AM
Share

मुंबई, कर्माचा हितकारक शनि 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करत आहे आणि 30 जानेवारी 2023 पासून तो देखील अस्त (Shani Asta 2023) झाला आहे. सर्व 12 राशींच्या जीवनावर शनीच्या अस्ताचा मोठा प्रभाव पडेल. 5 मार्च 2023 रोजी शनीचा उदय होईल. तोपर्यंत 33 दिवस काही राशींसाठी खूप कठीण आहेत. या राशीच्या लोकांनी शनीच्या मावळतीमध्ये खूप काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना शनीच्या शनीच्या अस्ताचा फटका बसणार आहे.

या पाच राशींवर होणार शनीचा नकारात्मक प्रभाव

मेष

मेष राशीच्या लोकांना शनिचा अस्त व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अडचणी निर्माण करेल. या लोकांना नोकरी-व्यवसायात अडचणी येऊ शकतात. धनहानी होण्याची शक्यता राहील. गुंतवणूक करू नका. बदनामी होण्याची शक्यता आहे.

कर्क

कर्क राशीवर शनीची अडिचकी सूरू आहे. अशा परिस्थितीत शनि अस्तादरम्यान अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात अडचण येऊ शकते. अज्ञात भीती तुम्हाला सतावेल. नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी वाद घालू नका.

सिंह

शनि अस्त ते शनि उदयापर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. खाण्यापिण्याची काळजी घ्या. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम कमी फळ देईल. हुशारीने गुंतवणूक करा.

वृश्चिक

शनीच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे भावंड किंवा इतर नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. घरात वादविवाद घडू शकते, संयमाने काम करा. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे निकाली काढा. वाहन जपून चालवा. धनहानी होऊ शकते. नवीन काम करणे टाळा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांनी शनि अष्टादरम्यान काळजी घ्यावी. मेहनत करा. आर्थिक स्थिती बिघडू शकते. पौष्टीक अन्न खा. कौटुंबिक जीवनात नकारात्मक परिस्थिती येऊ शकते. वाणीवर संयम ठेवा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी