AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी

हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला हा व्रत केला जातो. (Shani Pradosh Vrat 2021: Do this ritual, remedy, on the day of Shani Pradosh, happiness and prosperity will come to the house)

Shani Pradosh Vrat 2021 : शनी प्रदोषच्या दिवशी करा हे विधी, उपाय, घरात येईल सुख समृद्धी
| Updated on: Apr 24, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीच्या तिथीला हा व्रत केला जातो. यादिवशी भक्त महादेवाची पुजाअर्चा करतात. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेव पार्वतीची पुजा केली तर मनोकामना पूर्ण होतात. यावेळेसचा प्रदोष व्रत शनीवारी येतो आहे, त्यामुळे शास्त्रांमध्ये त्याला शनी प्रदोष व्रत म्हटलं जातं. प्रदोष व्रत कुठल्या दिवशी येतो त्यावरुन त्याचं महत्व वाढतं. यावेळेस महादेव पार्वतीसोबत शनीदेवाचाही आशीर्वाद मिळणार. (Shani Pradosh Vrat 2021)

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पुजापाठ केल्यानं ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना संतान प्राप्ती होऊ शकते. यादिवशी तिळाचा  भोग लावा. गरीबांना अन्नदान करा. चला बघुया शनी प्रदोष व्रताच्या दिवशी काय केलं म्हणजे घरात सुख समृद्धी येते.

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी हे उपाय करा…… 1. शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पुजेसोबतच शनीदेवाचीही पुजा करा. असं केल्यानं मनोकामना पूर्ण होतात.

2.आजच्या दिवशी कास्याच्या भांड्यात तिळाचं तेल टाकून त्यात चेहरा बघितल्यानंतर दानधर्म केला पाहिजे. त्यामुळे घरात सुख समृद्धी राहील.

3. शनीला प्रसन्न करण्यासाठी काळे उडीत वाहत्या पाण्यात सोडून द्या.

4. यादिवशी काळे कपडे दान केल्यानं शनी देवाची कृपा कायम रहाते. सोबतच घरात धन आणि यशाचा योग कायम रहातो.

5. यादिवशी पुजा केल्यामुळे शनीची साढेसाती आणि शनी दोषांपासूनही मुक्तता मिळते.

पुजेचा शुभ मुहुर्त……

या वेळेस शनी प्रदोष व्रताच्या दिवशी ध्रुव योग आहे. हा योग सकाळी 11.43 मिनिटांपर्यंत राहील. या योगात सूर्य मेष राशीत, चंद्र सिंह आणि कन्या राशीत असतील. यादिवशी एखाद्या इमारत किंवा भवनाचं काम करणं शुभ असतं. हिंदु पंचांगानुसार 24 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिट ते 9 वाजून 3 मिनिटापर्यंत पुजा करण्याचा शुभ मुहुर्त आहे.

शनी प्रदोष व्रताचं महत्व…….. यादिवशी भक्तमंडळी निर्जळ व्रत ठेवतात. काही जण फलाहारही करतात. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पुजा पाठ केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. असं मानलं जातं की, शनी प्रदोष व्रताच्यादिवशी पुजापाठ केला तर संतान प्राप्ती होते.

संबंधित बातम्या

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kedarnath Temple | पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवलं? जाणून घ्या पांडव आणि महादेवाची ही पौराणिक कथा

ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.