Washim| हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतीक, हनीफ मस्तान रहमान सैलानी उरुसाला सुरुवात

| Updated on: Apr 01, 2022 | 12:25 PM

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सरकार हनीफ मस्तान रहमान सैलानी यांचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

1 / 5
वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले  सरकार हनीफ मस्तान रहमान सैलानी यांचा उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

2 / 5
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमावर बंदी करण्यात आली होती. मात्र दोन वर्षानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने  प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमांच्या बंधनांमध्ये  शिथिलता देण्यात आली. या कारणाने यावर्षी  वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथील सरकार हनीफ मस्तान रहेमान सैलानी यांचा ऊरुस साजरा करण्यात आला.

3 / 5
या ऊरुसामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर मध्यप्रदेश ,गुजरात, राजस्थान ,आंध्रप्रदेश,सारख्या राज्यातून भाविकांनी दर्शना करीता हजेरी लावली.

4 / 5
यावेळी हनीफ मस्तान सैलानी याच्या दर्ग्यावर फूल अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली तसेच महाप्रसाद व कव्वालीचे आयोजन देखील करण्यात आले होते.

5 / 5
या कार्यक्रमामध्ये  लाखोच्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवला तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.