जेवणाच्या ताटात एकावेळी 3 चपात्या का वाढू नयेत? बऱ्याच जणांना हे माहित नसेल

हिंदू परंपरेनुसार, जेवणाच्या ताटात एकाचवेळी कधीही तीन चपाती वाढू नये असे म्हटले जाते. तसे करणे अशुभ मानले जाते. त्यामागे असणारे कारण बऱ्याच जणांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.  

| Updated on: Sep 11, 2025 | 9:38 PM
1 / 5
आपण अनेकदा हे ऐकले असेल की जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन चपाती किंवा रोटी वाढू नये.पण त्यामागील कारण अनेकांना माहित नसेल. चला जाणून घेऊयात.

2 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, ताटात तीन चपाती वाढणे म्हणजे मृतांना अन्न देण्यासारखं मानले जाते. मृत व्यक्तीच्या म्हणजेच पितरांच्या नावावर जेवणाच्या ताटात तीन पोळ्या ठेवल्या जातात, त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या ताटात तीन पोळ्या ठेवणे अशुभ मानले जाते म्हणूनच कुटुंबातील लोकं एकाच ताटात कितीही पोळ्या किंवा पुर्‍या दिल्या तरी तीन चपात्या कधीच वाढत नाही.

3 / 5
अनेक ठिकाणी, तेराव्याच्या दिवशी देखील मृत व्यक्तीला अर्पण केलेल्या प्रसादात तीन चपात्या ठेवल्या जातात. त्यामुळे जेवायला बसतान एका प्लेटमध्ये तीन चपात्या वाढणे अशुभ मानले जाते.

4 / 5
 एवढंच नाही तर हिंदू धर्मात, अन्नपदार्थांमध्ये तीनच्या संख्येने काहीही दिले किंवा घेतले जात नाही.असे म्हटले जाते की 3 रोट्या वाढल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्य आजारी पडू लागतात.

5 / 5
अनेक मान्यतेनुसार, एका थाळीत तीन पोळ्या एकत्र खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात इतरांबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तीमध्ये भांडणे आणि कटकट होण्याची भावना अनेक पटींनी वाढते.