ऑनलाईन रमी खेळण्यासाठी ‘हे’ आहे सर्वोत्तम अॅप; साईन अप केल्यानंतर मिळवा फ्री बोनस

आजकाल ऑनलाइन गेमिंगसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. A23 हे असंच एक अॅप आहे. पत्त्यांचे विविध खेळ जगभरात लोकप्रिय आहेत. आजकाल लोकांना ऑनलाइन रमी (Online rummy) खेळायला आवडतं. तुम्हालाही रमी खेळण्याची आवड असेल, तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं.

ऑनलाईन रमी खेळण्यासाठी 'हे' आहे सर्वोत्तम अॅप; साईन अप केल्यानंतर मिळवा फ्री बोनस
Online rummy A23 App
Follow us
| Updated on: Oct 07, 2021 | 6:25 PM

मुंबई : गेल्या काही काळापासून भारतासह जगभरात ऑनलाईन गेमिंगचा (Online gaming) ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. सतत विकसित होणारं तंत्रज्ञान आणि उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही यामागची सर्वांत मोठी कारणं आहेत. याशिवाय, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हेदेखील याचं एक कारण आहे. जवळजवळ संपूर्ण जग या विषाणूच्या कचाट्यात आलं आहे. वर्क फ्रॉम होम, लॉकडाऊन (Lockdown) यासारख्या बाबी आता लोकांसाठी सर्वसामान्य झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बहुतेक पारंपरिक गोष्टी आभासी बनल्या आहेत, मग ती शाळा असो, व्यवसाय असो किंवा गेमिंग. लॉकडाऊन काळात गेमिंग उद्योगही (gaming industry) वेगानं वाढत आहे. आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीसोबत तुम्ही अगदी घरात बसून गेम खेळू शकता.

ऑनलाईन गेमिंगकडे वाढत आहे कल

आजकाल ऑनलाइन गेमिंगसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. A23 हे असंच एक अॅप आहे. पत्त्यांचे विविध खेळ जगभरात लोकप्रिय आहेत. आजकाल लोकांना ऑनलाइन रमी (Online rummy) खेळायला आवडतं. तुम्हालाही रमी खेळण्याची आवड असेल, तर हे अॅप तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं. हे अॅप गेमिंगसाठी (Gaming App) पूर्णपणे सुरक्षित आणि युझर फ्रेंडली आहे. या अॅपवर तुम्ही सिट अँड गो, एस राइड आणि सॅटर्डे गाला यांसारख्या टुर्नामेंट्सचा आनंद घेऊ शकता. www.a23.com ला भेट देऊन तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता.

50 रुपयांचा फ्री बोनस मिळेल

हे अॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला 50 रुपयांचा फ्री बोनसदेखील मिळेल, ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या मोबाईलवर रिअल कॅश रमी गेम खेळू शकाल. A23 तुम्हाला तुमचा रमी गेमचा प्रवास सुरू करण्याची संधी देतं.

मित्रांना संदर्भ देऊन कमवा पैसे

या अॅपद्वारे तुम्हाला 50 रुपये बोनस तर मिळतच आहे. शिवाय तुम्ही हे अॅप तुमच्या मित्रांना रेफर केलं, तर तुम्ही 15 हजार रुपयांपर्यंतची भरभक्कम कमाईही करू शकता.

अशा प्रकारे डाऊनलोड करा A23 आणि गेमिंगचा आनंद घ्या

– हे अॅप डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुम्हाला www.a23.com या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

– तिथे तुम्हाला ‘डाउनलोड’चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अॅप डाउनलोड करू शकता.

– तुम्ही आधीच A23 अकाउंट उघडलेलं असल्यास साइन इन करा अन्यथा साइन अप पर्याय निवडून अकाउंट सुरू करा.

– आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा आणि मोबाइल नंबर आधीच सत्यापित केला असेल तर आपण ही पायरी वगळू शकता.

– आता तुम्ही तुमचे आवडते रमी गेम खेळायला सुरुवात करू शकता.

नियम आणि अटी

या अॅपसह तुम्हाला मिळणारा बोनस 7 दिवसच वैध असतो. नंतर तो एक्सपायर होतो. म्हणजे तुम्हाला साईन इन केल्यानंतर 7 दिवसांच्या आत हा बोनस वापरावा लागेल. याशिवाय, या अॅपवर रमी खेळण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्ष असणं आवश्यक आहे. तुम्ही बोनस मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत तुमची पहिली कॅश अॅडिशन केली, तर A23 तुम्हाला अतिरिक्त बोनस देतं. हा बोनस आसाम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातल्यांना आणि भारताबाहेर राहणाऱ्यांना मिळणार नाही.

This article is created on behalf of Ace2three by studio9 team

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.