पतंजलीचं यौवनामृत वटी औषध नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय? जाणून घ्या!

पतंजलीने सांगितल्यानुसार योवनामृत वटी या औषधाचा उपयोग कमजोरी, वाढते वय, मानसिक थकवा, प्रजनन आरोग्याशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी केला जातो.

पतंजलीचं यौवनामृत वटी औषध नेमकं काय आहे? त्याचा उपयोग काय? जाणून घ्या!
PATANJALI
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 10, 2026 | 8:49 PM

Patanjali Youvnamrit Vati Medicine : आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष दीर्घकाळासाठी राहिले तर नंतर अनेक आजार होतात. त्यामुळे कामाचम्या ओझ्याखाली दबून राहिल्याने लोकांचे आज मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. अनेकांना थकवा, कमजोरी असा त्रास सुरू होता. वयोवृद्धांना तर हा त्रास  विशेष रुपाने जाणवतो. हीच बाब लक्षात घेऊन पतंजली कंपनीने एक खास औषध तयार केले आहे. या औषधाचे नाव योवनामृत वटी असे आहे. हे औषध घेतल्यास शरीरातील थकवा कमी होते. नवी उर्जा मिळते, असे पतंजलीकडून सांगितले जाते.

कमजोरी, वाढते वय, मानसिक थकवा यावर रामबाण उपाय

पतंजलीने सांगितल्यानुसार यौवनामृत वटी या औषधाचा उपयोग कमजोरी, वाढते वय, मानसिक थकवा, प्रजनन आरोग्याशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी केला जातो. हे औषध पूर्ण आयुर्वेदिक आहे. जावित्री, जायफळ, केशर, शतावरी, मुसळी, स्वर्ण भस्म, अकरकरा या औषधी वनस्पतींचा वापर करून हे औषध तयार करण्यात आलेले आहे. हे औषध विशेषत: वृद्धांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. पतंजलीने हे औषध प्रोडक्ट लेबल आणि आयुर्वेदिक ग्रथांत असलेल्या माहितीवर आधारलेले आहे. प्रत्येक व्यक्तीवर या औषधाचा परिणाम वेगळा असू शकतो. या औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही, असाही दावा पतंजलीकडून केला जातो.

औषधाचे सेवन कसे करावे?

हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तसेच तुम्हाला अगोदरच एखादा आजार असेल तर तुम्ही हे औषध स्वत:हून घेऊ नका. पतंजली या आयुर्वेद कंपनीची इतरही अनेक उत्पादने आहेत. ही उत्पादने देशभरात कुठेही खरेदी करता येतात. या कंपनीची उत्पादने ऑनलाईनदेखील खरेदी करता येतात.

Disclaimer : हे Sponsored आर्टिकल आहे. या आर्टिकलमध्ये करण्यात आलेले सर्व दावे हे जाहिरात देणाऱ्या कंपनीने केलेले आहेत. या लेखात केलेल्या दाव्यांचा tv9hindi.com चा कोणताही संबंध नाही. कोणताही प्रयोग करण्याआधी चौकशी, तपासणी जरूर करा.