AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abu Dhabi T10: 10-10 षटकांच्या सामन्यांची लीग आजपासून, असं आहे सगळं वेळापत्रक

अबुधाबी T10 लीगच्या सहाव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर, आज पहिला सामना

Abu Dhabi T10: 10-10 षटकांच्या सामन्यांची लीग आजपासून, असं आहे सगळं वेळापत्रक
Abu Dhabi T10Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Nov 23, 2022 | 1:20 PM
Share

मुंबई : संपुर्ण जगभरात छोट्या फॉरमॅटमधील क्रिकेट लीग (cricket league) सुरु झाल्या आहेत. आजपासून अबुधाबीमध्ये (Abu Dhabi) T10 लीगच्या सहाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आज क्रिकेटच्या चाहत्यांना (Cricket Fan) पहिला सामना पाहायला मिळणार आहे. T10 लीगच्या सहाव्या सीजनमध्ये आठ टीम सहभागी झाल्या आहेत. सगळ्या टीमची एक-एक लढत होणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरीला सुरुवात होईल. T10 लीगचा फायनल मुकाबला चार डिंसेबरला होणार आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 12 दिवसात 33 मॅच होणार आहेत.

असं आहे संपूर्ण वेळापत्रक

आज

5.30: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध बांगला टायगर्स 7.45 pm: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध टीम अबू धाबी

24 नोव्हेंबर

संध्याकाळी 5.30: सॅम्प आर्मी विरुद्ध बांगला टायगर्स संध्याकाळी 7.45: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध दिल्ली बुल्स रात्री 10: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स

25 नोव्हेंबर

संध्याकाळी 5.30: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स 7.45 pm: टीम अबुधाबी विरुद्ध दिल्ली बुल्स रात्री 10: बांगला टायगर्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज

26 नोव्हेंबर

संध्याकाळी 5.30: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स 7.45 pm: टीम अबू धाबी विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स रात्री 10: सॅम्प आर्मी विरुद्ध दिल्ली बुल्स

27 नोव्हेंबर

संध्याकाळी 5.30: बांगला टायगर्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स 7.45 pm: सॅम्प आर्मी विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज रात्री 10: दिल्ली बुल्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स

28 नोव्हेंबर 7.45 pm: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध सॅम्प आर्मी रात्री 10: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स

29 नोव्हेंबर 5.30 PM: टीम अबुधाबी विरुद्ध सॅम्प आर्मी 7.45 pm: डेक्कन ग्लॅडिएटर्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्ह्स रात्री 10: बांगला टायगर्स विरुद्ध दिल्ली बुल्स

30 नोव्हेंबर संध्याकाळी 5.30: चेन्नई ब्रेव्ह्स विरुद्ध टीम अबू धाबी 7.45 pm: बांगला टायगर्स विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स रात्री 10: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध नॉर्दर्न वॉरियर्स

1 डिसेंबर 2016 5.30 PM: दिल्ली बुल्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स 7.45 pm: टीम अबुधाबी विरुद्ध बांगला टायगर्स रात्री 10: सॅम्प आर्मी विरुद्ध डेक्कन ग्लॅडिएटर्स

2 डिसेंबर 5.30 PM: दिल्ली बुल्स विरुद्ध चेन्नई ब्रेव्हज संध्याकाळी 7.45: नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध सॅम्प आर्मी 10 PM: न्यूयॉर्क स्ट्रायकर्स विरुद्ध टीम अबू धाबी

3 डिसेंबर 5.30 PM: क्वालिफायर 1 7.45 pm: एलिमिनेटर रात्री 10: क्वालिफायर 2

4 डिसेंबर संध्याकाळी 5.30: तिसऱ्या स्थानासाठी सामना 7.45 pm: अंतिम सामना

Follow Us
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले