AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaryavir Sehwag: मला कधीच त्यांच्यासारखं बनायचं नाहीये, कारण…आर्यवीर वडिल वीरेंद्र सेहवागबद्दल असं का म्हणाला?

Aryavir Sehwag IND vs PAK: आर्यवीर सेहवागने पाकिस्तानची सळो की पळो अशी अवस्था केल्यानंतर आता जी मुलाखत दिली आहे त्याची चर्चा सुरु आहे.

Aaryavir Sehwag: मला कधीच त्यांच्यासारखं बनायचं नाहीये, कारण...आर्यवीर वडिल वीरेंद्र सेहवागबद्दल असं का म्हणाला?
| Updated on: Nov 17, 2026 | 11:49 AM
Share

Aaryavir Sehwag News: अंडर १९ आशिया कप यहा भारतीय संघाने जिंकला. या स्पर्धेतील फायनल सामना हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगला. भारतीय संघानेअगदी शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. आर्यवीर सेहवागने या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार ही जिंकला. आर्यवीरने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. आता यानंतर त्याने एका मुलाखतीत वडिलांनाबद्दल जे विधान केले त्याची चर्चा सुरु आहे.

स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आर्यवीर सेहवाग म्हणाला, “मी स्वतःला ‘स्ट्रोक प्लेअर’ किंवा काहीतरी वेगळा खेळाडू म्हणून मर्यादित ठेवले आहे, असे मला वाटत नाही. मला फक्त परिस्थितीनुसार खेळायचे आहे. मी हे आधीही सांगितले आहे. मी विराट कोहलीचा मोठा चाहता आहे आणि मला परिस्थितीनुसार व संघाला त्या वेळी काय हवे आहे त्यानुसार खेळायचे आहे. मला आनंद आहे की सुरुवातीला मला तिथे काही षटके खेळायला मिळाली. आशिया कप स्पर्धेदरम्यान ओमानमधील ती १०-१५ षटके नेहमीच एक आव्हान होती. पहिल्या १०-१५ षटकांमध्ये चेंडू थोडा स्विंग होतो. नंतर तो वळत होता. ती एक खूपच विचित्र खेळपट्टी होती. मला आनंद आहे की मी खेळपट्टीवर वेळ घालवू शकलो आणि धावा करू शकलो.”

आर्यवीर म्हणाला, “मी हे केव्हाच स्वीकारले आहे की माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझी तुलना माझ्या वडिलांशी केली जाईल. हे अटळ आहे. मी ते टाळू शकत नाही. लोकांना साम्य आढळले, तर ते त्यांचे मत आहे. ते माझ्या वडिलांवरील त्यांचे प्रेम आहे, पण मी इथे सेहवाग २.० नाही; मी आर्यवीर सेहवाग आहे. मला दुसरा नाही, तर पहिला आर्यवीर सेहवाग व्हायला आवडेल.”

आर्यवीरला काही निवडक सामन्यांमध्ये कामगिरी करता आलेली नाही, पण इतर सामन्यांमध्ये आर्यवीरने मात्र मैदान गाजवले. कुठे संयमी भूमिका दाखवली तर कुठे वडिलांसारखी आक्रमक खेळी खेळली. ज्यांनी ज्यांनी वडिलाच्या वशिलावर खेळतोय असं म्हणून डिवचलं त्या सर्वांना बॅटिंगमधून उत्तर दिले.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता...
Shivsena Hearing Update : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुनावणीची शक्यता
बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
Balasaheb Thackeray Smrutidin : बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन; ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान!
इंदुरीकर महाराज याचं पुन्हा मुली आणि नात्यांबाबत वादग्रस्त विधान! म्हणाले, 'मुली कधीच प्रेम नाही...