AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंका टीमवर पैशांचा पाऊस, मिळाले इतके कोटी

आशिया चषकातील अंतिम सामना कोण जिंकणार याबाबत मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर चालेल्या नेटकऱ्यांच्या चर्चेमध्ये अनेकांना श्रीलंका जिंकेल असं वाटतं होतं.

Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंका टीमवर पैशांचा पाऊस, मिळाले इतके कोटी
श्रीलंका टीम जिंकल्यानंतर खेळाडूंनी आनंद साजरा केलाImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 12, 2022 | 9:00 AM
Share

आशिया चषकातील (Asia Cup 2022) शेवटच्या सामन्यात चषक कोण जिंकणार अशी अवस्था होती. परंतु श्रीलंकेच्या (Shrilanka) खेळाडूंनी चांगली खेळी केल्यामुळे आशिया चषकाचे मानकरी ते साहव्यांदा झाले. राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा करीत असलेल्या श्रीलंका देशासाठी कालचा आशिया चषक अत्यंत महत्त्वाचा आहे. काल श्रीलंका टीमने पाकिस्तान (Pakistan) टीमचा 23 धावांनी पराभव केला. कालचा विजय हा श्रीलंकन ​​क्रिकेटसाठीच नाही तर ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे.

आशिया चषकातील अंतिम सामना कोण जिंकणार याबाबत मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर चालेल्या नेटकऱ्यांच्या चर्चेमध्ये अनेकांना श्रीलंका जिंकेल असं वाटतं होतं. त्याचप्रमाणे काल श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे एकहाती विजय खेचून आणला.

श्रीलंका टीम जिंकल्यानंतर खेळाडूंनी आनंद साजरा केला, श्रीलंकन प्रेक्षकांनी सुद्धा काल मैदानात मोठा जल्लोष साजरा केला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. कालच्या विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना 1.20 कोटी रुपये मिळाले. तसेच पाकिस्तानच्या टीमला 60 लाख रुपये मिळाले.

आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)- २८१ धावा

विराट कोहली (भारत) – २७६ धावा

इब्राहिम झद्रान (एएफजी) – १९६ धावा

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

भुवनेश्वर कुमार (भारत) – 11 विकेट्स

वानिंदू हसरंगा (श्रीलंका)- 9 विकेट्स

शादाब खान (पाकिस्तान) – 8 विकेट (भाषेसह इनपुट)

Follow Us
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?