AUS vs NZ : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय

न्यूझिलंडची टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे

AUS vs NZ : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय
Australia vs New Zealand
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 22, 2022 | 1:05 PM
आज मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया (AUS) आणि न्यूझिलंड (NZ) यांच्यात मॅच होणार आहे. आजच्या मॅच होणाऱ्या मैदानाच्या सर्व तिकीटांची विक्री झाली असल्याने मैदानात गर्दी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाची टीम चांगली कामगिरी करणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. न्यूझिलंडची टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आजच्या मॅचकडे (match) राहणार आहे.

ऑस्ट्रेलिया टीम 

आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टीम डेव्हिड. मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

न्यूझीलंड टीम 

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी. टिम साउथी. लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट