AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babar Azam : बाबर आझमने विराटचा विक्रम मोडला, जाणून घ्या काय रेकॉर्ड केलाय

पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांच्यात अंतिम मॅच लवकरचं होणार आहे.

Babar Azam : बाबर आझमने विराटचा विक्रम मोडला, जाणून घ्या काय रेकॉर्ड केलाय
बाबर आझम Image Credit source: social
| Updated on: Oct 13, 2022 | 1:10 PM
Share

आशिया चषकात (Asia Cup 2022) बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाच पाकिस्तानच्या टीमने (pakistan team) चांगली कामगिरी केली, पण अंतिम सामन्यात खेळाडूंकडून चुका झाल्याने पाकिस्तानची टीम हारली. टीम इंडियाला महत्त्वाच्या मॅचमध्ये हारवल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं त्याच्या चाहत्यांनी कौतुक केलं होतं. विशेष म्हणजे बाबर आझला आशिया चषकात चांगली कामगिरी करता आली नाही.

सद्या बांगलादेश न्यूझिलंड आणि पाकिस्तान यांच्यात मालिका सुरु आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात बांग्लादेश पाकिस्तानने पराभव केला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोन खेळाडूंनी अर्धशतकी भागीदारी केल्यामुळे पाकिस्तानच्या टीमचा विजय झाला.

पाकिस्तान आणि न्यूझिलंड यांच्यात अंतिम मॅच लवकरचं होणार आहे.

पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझमने 251 व्या डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 11 हजार धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. तर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 261 व्या डावात 11 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

सर्वात जलद 11,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारे आशिया खंडातील फलंदाज

बाबर आझम – 251 डाव विराट कोहली – 261 डाव सुनील गावस्कर – 262 डाव जावेद मियांदाद – 266 डाव

पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.