AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… म्हणून विश्वविजेता इंग्लंडच्या विजयानंतरही बेन स्टोक्सचे वडील नाराज

इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सर्वात मोठी भूमिका निभावली. स्टोक्सच्या कामगिरीचं कौतुक तर सगळीकडेच होतंय. त्याच्य वडिलांनाही मुलाच्या कामगिरीचा अभिमान वोटतोय, पण ते इंग्लंडच्या विजयामुळे नाराज आहेत.

... म्हणून विश्वविजेता इंग्लंडच्या विजयानंतरही बेन स्टोक्सचे वडील नाराज
| Edited By: | Updated on: Jul 15, 2019 | 10:16 PM
Share

लंडन : इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर मात करत विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. गेल्या 44 वर्षात पहिल्यांदाच क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंडला हा मान मिळला. इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देण्यात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सर्वात मोठी भूमिका निभावली. स्टोक्सच्या कामगिरीचं कौतुक तर सगळीकडेच होतंय. त्याच्य वडिलांनाही मुलाच्या कामगिरीचा अभिमान वोटतोय, पण ते इंग्लंडच्या विजयामुळे नाराज आहेत.

बेन स्टोक्सचा जन्म 4 जून 1991 रोजी न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये आला आणि त्याने तिथेच क्रिकेटची सुरुवात केली. हळूहळू बेन स्टोक्स गोलंदाज आणि फलंदाज म्हणूनही उदयास आला, शिवाय इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातही संधी मिळवली. त्याने आतापर्यंत 52 कसोटी आणि 95 वन डे सामने खेळले आहेत, तर 23 टी-20 सामन्यांमध्येही त्याने इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलंय.

बेन स्टोक्सचे आई आणि वडील आजही न्यूझीलंडमध्येच राहतात. तर बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये स्थायिक झालाय. वडील गेरार्ड स्टोक्स यांनी stuff.co.nz शी बोलताना त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या भावना आजही न्यूझीलंडसोबतच आहेत. हा विश्वचषक न्यूझीलंडने जिंकावा ही इच्छा होती. पण संधी गमावली, असं ते म्हणाले. शिवाय आमचा संघ ट्रॉफीशिवाय माघारी परतत आहे, पण मुलाच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याचंही ते म्हणाले.

VIDEO :

Follow Us
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.