AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर

फोर्ब्सने (Forbes List 2021) क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी (Highest Paid Athletes) जाहीर केली आहे. गेल्या 1 वर्षात ज्या खेळाडूंनी सर्वाधिक कमाई केली आहे त्यांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 13, 2021 | 10:09 PM
Share
Forbes ने 2021 मधील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. Forbes ने ही यादी गेल्या 12 महिन्यातील कमाईच्या आधारावर जाहीर केली आहे. या यादीमध्ये 3 खेळातील 5 खेळाडूंनी सर्वाधिक कमाईबाबत टॉप 5 मध्ये स्थान पटकावलं आहे.

1 / 6
कॉनोर मॅकग्रेगोर (Conor McGregor) : आयर्लंडचा हा खेळाडू कमाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. मॅकग्रेगोरने 12 महिन्यात 180 मिलियन डॉलर म्हणजेच 13 अब्ज,  24 कोटी, 20 लाख 42 हजार रुपये कमावले आहेत. यामधील 1 अब्ज, 61 कोटी, 83 लाख, 57 हजार 400 रुपये हे खेळाच्या माध्यमातून कमावले आहेत. तर 11 अब्ज, 62 कोटी, 19 लाख, 58 हजार 600 रुपये हे इतर माध्यमातून कमावले आहेत.

2 / 6
लिओनेल मेस्सी (Lionel Messi) : अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीने खेळाच्या आणि इतर उत्पन्नाच्या माध्यामातून 130 मिलियन डॉलर म्हणजेच  9 अब्ज, 56 कोटी, 30 लाख, 86 हजार रुपयांची कमाई केली आहे.

3 / 6
ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो कमाईबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने मागील 12 महिन्यात 120 मिलियन डॉलर म्हणजेच 8 अब्ज, 82 कोटी, 77 लाख, 40 हजार कमाई केली आहे.

4 / 6
डाक प्रेस्कॉटने (Dak Prescott) : अमेरिकेचा स्टार फुटबॉलर डाक प्रेस्कॉटने या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. डाकने फुटबॉलच्या माध्यामातून 107.5 मिलियन डॉलर म्हणजेच 7 अब्ज, 90 कोटी, 85 लाख, 27 हजार 750 रुपये कमावले आहेत.

5 / 6
लेब्रॉन जेम्स  (Lebron James) : अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेअर लेब्रॉन जेम्स फोर्ब्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जेम्सने गेल्या 12 महिन्यात 96.5 मिलियन डॉलर कमावले आहेत.

6 / 6
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!