AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, आयपीएल लिलावाआधी ‘या’ स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी

आयपीएल लिलावाला अवघे काही तास बाकी असताना मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील एका स्टार संघाच्या खेळाडूल बॅन केलं आहे. हे बॅन एक-दोन दिवस नाहीतर संपूर्ण सीझन असणार आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

IPL : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी, आयपीएल लिलावाआधी 'या' स्टार खेळाडूवर 20 महिन्यांची बंदी
IPL 2024
| Updated on: Dec 18, 2023 | 8:54 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024  लिलावाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्याआधी क्रिके विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूल मोठा धक्का बसला असून त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Afghanistan Bowler Ban for 20 Month) फ्रँचायझीसोबत केलेल्या कराराच्या उल्लंघनामुळे त्याच्यावर 20 महिन्यांची बंदी घालण्यात आली आलीये. हा स्टार खेळाडू कोण आहे जाणून घ्या.

आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून हा खेळाडू खेळतो. लखनऊच्या टीम मॅनेजमेंटने यंदाच्या सीझनमध्ये रिटेन केलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अफगाणिस्तान खेळाडू नवीन उल हक आहे. नवीन उल याच्यावर  ILT20 लीगमध्ये 2024 च्या सीझनसाठी बंदी घालण्यात आली आहे. नवीन उलने शारजाह वॉरियर्स संघासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर स्पर्धेच्या एका हंगामासाठी बंदी घालण्यात आली आहे.

शारजाह वॉरियर्ससाठी 2023 मध्ये नवीनने ILT20 चा पहिला हंगाम खेळला होता. त्यानंतर त्याला पूढच्याही हंगामामध्ये खेळण्यास सांगितलं. मात्र त्याने अॅग्रीमेंटसाठी नकर दिला. यानंतरशारजाह वॉरियर्स या संघाने नवीन उल हक विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नवीन याने वर्ल्ड कपनंतर वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

आयपीएलच्या मैदानात विराट-नवीन उल हक भिडलेले

आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि  नवीन उल हक एकमेकांना भिडले होते. त्यावेळी दोघांच्या भांडणानंतर विराट आणि गौतम गंभीर यांच्यामध्येही वाद झाला होता. आयपीएलमधील या वादानंतर नवीन उल हक चर्चेत आला होता. वर्ल्ड कपमध्ये दोघे आमने सामने आले तेव्हा विराटने आक्रमक न होता हा वाद मिटवता घेतला होता.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....