AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table : आता येणार खरी मजा, न्यूझीलंडच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट

ICC Cricket World Cup 2023 Points Table in Marathi : ऑस्ट्रेलिया आणि न्यझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये कांगारूंनी कमाल केली. सुरूवातीचे दोन सामने गमावून त्यानंतर त्यांनी जोरदार कमबॅक केलंय.

World Cup 2023 Points Table : आता येणार खरी मजा, न्यूझीलंडच्या पराभवामुळे मोठा ट्विस्ट
टीम इंडिया आणि न्यूझीलंड खेळाडूंना एक मॅचसाठी मिळणाऱ्या मानधनाच्या रक्कमेत ही फार फरक आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी 15, वनडेसाठी 6 आणि टी 20 साठी 3 लाख रुपये मिळतात. तर न्यूझीलडं बोर्ड आपल्या खेळाडूंना एका टेस्टसाठी 5, वनडेसाठी 2 आणि टी 20 साठी 1 लाख 20 हजार रुपये देतं.
| Updated on: Oct 28, 2023 | 7:50 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाचा 5 धावांनी पराभव केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर उभारला होता. यामध्ये पहिला सामना खेळणारा ट्रॅव्हिस हेड याची शतकी खेळी त्यानंतर मॅक्सवेल आणि कमिन्स यांनी केलेल्या छोटेखानी वादळी खेळी केल्या होत्या. न्यूझीलंड संघ या आव्हानाचा पाठलाग करताना 50 ओव्हरमध्ये 383 धावांपर्यंत पोहोचू शकला. या पराभपवामुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा काही बदल नाही पण सेमी फायनलसाठीची गणित बदलणार असल्याचं दिसत आहे.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

आता वर्ल्ड कप पॉईंट टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ टॉपला आहे, तर दुसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे. दोन्ही संघांचे गुण समान असून फक्त रन रेटच्या आधारावर आफ्रिका एक नंबरला आहे. भारताचा रविवारी इंग्लंड संघासोबत असणार आहे.  आता पहिले चार संघ पाहिले तर पहिल्या दोन त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्याा संघाचे गुण सारखेच आहेत.

दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन संघाचे दहा  गुण आहेत. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे आठ गुण झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित सामन्यांमध्ये हे चार संघ जिंकले तर इतर संघ बाहेर झाल्यात जमा आहेत.

आजच्या सामन्याचा धावात आढावा

ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदा बॅटींग करताना सर्वबाद 388 धावा केल्य होत्या. यामध्ये ट्रॅव्हिस हेड याने शतकी खेळी केली. तर न्यूझीलंडकडून फिलिप्स आणि बोल्टने ३ विकेट घेतल्या. याने या आव्हानाचा पाठालाग करताना न्यूझीलंड संघाने चांगली सुरूवात केली होती. मात्र अवघ्या पाच धावांनी त्यांच्या हातातून सामना गेला.

भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.