AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवं वर्षाच्या सुरुवातीला या क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअर संपणार, जाणून घ्या काय आहे कारण?

एशेस कसोटी मालिकेतील शेवटचा सामना या वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. या सामन्यानंतर उस्मान ख्वाजा निवृत्ती घेणार अशा चर्चांना जोर मिळाला आहे. त्यामुळे नव वर्षात रिटायर होणारा उस्मान ख्वाजा हा पहिला खेळाडू ठरू शकतो.

नवं वर्षाच्या सुरुवातीला या क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअर संपणार, जाणून घ्या काय आहे कारण?
नवं वर्षाच्या सुरुवातीला या क्रिकेटपटूचं क्रिकेट करिअर संपणार, जाणून घ्या काय आहे कारण?Image Credit source: PTI
| Updated on: Jan 01, 2026 | 4:57 PM
Share

क्रिकेटसाठी 2025 हे वर्ष खूपच खास ठरलं. आता 2026 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडणार याचा सुगावा आधीपासूनच लागला आहे. असं असताना या वर्षाच्या सुरूवातीला दिग्गज क्रिकेटपटू निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आहे. क्रिकेटला या वर्षाच्या सुरुवातीला रामराम ठोकणार असं म्हंटलं जात आहे. रिपोर्टनुसार, सिडनीत खेळला जाणारा एशेज कसोटी मालिकेतील पाचवा सामना त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो. टेलिग्राफ स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, उस्मान ख्वाजा सिडनीत खेळल्या जाणाऱ्या एशेज कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देऊ शकतो. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक अँड्र्यूज मॅक्डॉनल्डने सांगितलं की, ख्वाजा निवृत्तीबाबत कोणतीच माहिती नाही आणि निवडकर्त्यांनीही याबाबत काहीच सांगितलेलं नाही.

उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीची चर्चा का?

एशेज कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया 8 महिन्यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे उस्मान ख्वाजाच्या निवृत्तीच्या बातम्यांचा जोर धरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत उस्मान ख्वाजा जवळपास 40 वर्षांचा होईल. त्याचं वय पाहता त्याला संघातून डावललं जाऊ शकतं. ऑस्ट्रेलिया निवड समिती त्याचं वय पाहून त्याला बाजूला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एशेज कसोटी मालिकेत उस्मान ख्वाजा प्लेइंग 11मध्ये आत बाहेर असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटी मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ड्रॉप केलं. तर तिसऱ्या कसोटी स्टीव्ह स्मिथच्या गैरहजेरीत संधी मिळाली. चौथ्या कसोटीतही त्याला संधी मिळाली.

उस्मान ख्वाजा आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात खेळला. यात त्याने तीन कसोटी सामन्यातील पाच डावात एक अर्धशतक ठोकलं. यात त्याने 30.60च्या सरासरीने 153 धावा केल्या. त्याची ही खेळी पाहून क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण आतापर्यंत त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या मालिकेत त्याची बॅट काही चालली नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी मालिकेत त्याची निवड होणं कठीण दिसत आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?