AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पती Virat Kohli च्या बॅटिंगच्या प्रेमात पडली अनुष्का शर्मा, इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘काय इनिंग….’

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 166 धावांची तडाखेबंद शतकी खेळी केली. विराटच्या या इनिंगच अभिनेत्री आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कौतुक केलं.

पती Virat Kohli च्या बॅटिंगच्या प्रेमात पडली अनुष्का शर्मा, इन्स्टाग्रामवर लिहिलं, 'काय इनिंग....'
विराट कोहलीचा आज वाढदिवस आहेImage Credit source: twitter
| Updated on: Jan 16, 2023 | 9:26 AM
Share

Anushka Sharma Praises Virat Kohli: विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 166 धावांची तडाखेबंद शतकी खेळी केली. विराटच्या या इनिंगच अभिनेत्री आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने कौतुक केलं. इन्स्टाग्रामवर तिने एक फोटो शेयर केलाय. त्याने तिने ‘काय मुलगा आहे, काय इनिंह होती’ असं लिहिलय.

श्रीलंकेला दिलं डोंगराएवढ लक्ष्य

टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट गमावून 390 धावांचा डोंगर उभारला. या एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. विराटच्या इनिंगमुळे टीम इंडियाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. अनुष्का शर्माने नवऱ्याच्या खेळाच विराटच कौतुक केलं. सेंच्युरी झळकवल्यानंतर विराट बॅट उंचावून अभिवादन करतो. तो फोटो अनुष्का शर्माने शेयर केलाय. ‘काय खेळाडू आहे’ असा स्टीकरही तिने या फोटोसोबत जोडलाय.

विराटच्या 166 धावा

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 110 चेंडूत 166 धावा फटकावल्या. त्याने तिसऱ्या वनडेमध्ये हा कारनामा केला. तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. शानदार इनिंगबद्दल तिने नवऱ्याच कौतुक केलं.

virat-anushka

अनुष्का लवकरच दिसणार या चित्रपटात

अनुष्का शर्मा अनेकदा विराटच्या चांगल्या इनिंगनंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक करते. अनुष्का शर्मा लवकरच क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक चकदा एक्स्प्रेसमध्ये दिसणार आहे. तिने अलीकडेच या चित्रपटाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेयर केलाय. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने 2017 मध्ये लग्न केलं. 2021 साली अनुष्काला एका सुंदर मुलीला जन्म दिला. अनुष्का शर्माने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा अंदाज फॅन्सना विशेष आवडतो. ती सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय असते. कोहलीने किती मीटर लांब सिक्स मारला?

कोहलीने आपल्या शतकाच सेलिब्रेशन रंजिताच्या चेंडूवर हॅलिकॉप्टर शॉट मारुन केलं. त्याने जवळपास 97 मीटर लांब सिक्स मारला. या सिक्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गौतम गंभीरने त्याच्या या शॉटच कौतुक केलं. कोहलीच्या शतकापेक्षा तो सिक्स जास्त लाजवाब होता, असं गंभीर म्हणाला. माजी भारतीय कॅप्टन सिक्स मारल्यानंतर जास्त आक्रमक झाला. त्याने 100 धावा केल्यानंतर आणखी 7 सिक्स मारले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच