AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : 17 टीम फिक्स, 3 जागांसाठी 9 संघांमध्ये लढत, जाणून घ्या

T20 World Cup 2026 Qualification Scnerio : टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार येत्या काही महिन्यांमध्ये रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेत या स्पर्धेतील सामने होणार आहेत. आतापर्यंत या स्पर्धेसाठी 20 पैकी 17 संघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित 3 संघ कसे ठरणार? जाणून घ्या.

T20 World Cup 2026 : 17 टीम फिक्स, 3 जागांसाठी 9 संघांमध्ये लढत, जाणून घ्या
T20 World Cup 2024 Winner Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 10, 2025 | 7:50 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाने 2024 मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह तब्बल 17 वर्षांनंतर टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. भारताने या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले होते. या स्पर्धेचं यजमानपदाचा मान हा अमेरिका आणि वेस्टइंडिजकडे होता. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात एकूण आणि सलग दुसऱ्यांदा 20 संघ भिडणार आहेत. या 20 पैकी आतापर्यंत 17 संघ निश्चित झाले आहेत. तर 3 जागांसाठी एकूण 9 संघांमध्ये चुरस आहे. आतापर्यंत 17 संघांनी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं तिकीट कसं मिळवलं? तसेच उर्वरित 3 जागांसाठी कसं पात्र होता येणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...