AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI 2 Test : भारताविरूद्धचा दुसरा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजने ‘तो’ हुकमी एक्का बाहेर काढला

दुसरा आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी संघात मोठा बदल केला आहे. वेस्ट इंडिजने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 मध्ये एका स्टार खेळाडूची एँन्ट्री झाली आहे.

IND vs WI 2 Test : भारताविरूद्धचा दुसरा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजने 'तो' हुकमी एक्का बाहेर काढला
वेस्ट इंडिजचा संघ त्यांच्या प्री-सीरिज सराव शिबिरानंतर 9 जुलै रोजी अँटिग्वाच्या कूलिज क्रिकेट ग्राउंडवरून डॉमिनिकाला रवाना होईल.
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 20, 2023 | 12:12 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरूद्धचा दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच गुरूवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज संघाचा मानहानिकारक पराभव झाला होता. एक डाव आणि 144 धावांनी टीम इंडियाने धूळ चारली होती. आता दुसरा आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी संघात मोठा बदल केला आहे. वेस्ट इंडिजने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 मध्ये एका स्टार खेळाडूची एँन्ट्री झाली आहे.

विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तर 2 राखीव खेळाडूंचा समावेश केलाय. विंडिजने टीममध्ये एकमेव बदल करण्यात आलाय. विंडिजने दुसऱ्या कसोटीसाठी केविन सिंक्लेयर याला टीममध्ये घेतलंय. केविनची टीममध्ये संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरलीय. वेस्ट इंडिजने संघ जाहीर केला आहे मात्र टीम इंडियाने अजून काही प्लेइंग 11 ची घोषणा केलेली नाही.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये बदल होऊ शकतो. याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, संघामध्ये दोन खेळाडू असे आहेत ज्यांना कसोटी क्रिकेटमध्ये अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्या खेळाडूंना संधी म्हणून आम्ही मैदानामध्ये उतरवू शकतो.

वेस्ट इंडिजचा जाहीर झाेलेला संघ-

क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), अलिक अथानाझे, टॅगेनरीन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमर रोच, केविन सिंक्लेअर आणि जोमेल वॅरिकन.

राखीव खेळाडू – टेविन इम्लाच आणि अकीम जॉर्डन.

भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (w), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रुतुराज गायकवाड, श्रीकर भारत, अक्षर पटेल , नवदीप सैनी, मुकेश कुमार

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी