AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM Dream 11 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे सामन्यासाठी लावा ही Dream 11

IND vs ZIM Dream 11 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम ११ लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

IND vs ZIM Dream 11 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वे सामन्यासाठी लावा ही Dream 11
IND vs ZIM Dream 11
| Updated on: Jul 06, 2024 | 3:54 PM
Share

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील T20 मालिका आजपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली या मोठ्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया पहिलाच सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. आज दोन्ही संघांमध्ये पहिला सामना होणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा संघ मैदानात उतरणार आहे. आजच्या सामन्यासाठी ड्रीम ११ लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.

भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4.30 वाजता होणार आहे. या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. या सामन्यात युवा खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल. रिंकू सिंग, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांच्याकडे फलंदाजाची जबाबदारी आहे. तर मुकेश कुमार, तुषार देशपांडे हर्षित राणा यांच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

यष्टिरक्षक- ध्रुव जुरेल फलंदाज- रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, बी साई सुदर्शन अष्टपैलू- सिकंदर रझा, अभिषेक शर्मा, रियान पराग गोलंदाज- रिचर्ड नागरावा, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई आणि आवेश खान

कर्णधार- अभिषेक शर्मा उपकर्णधार- रुतुराज गायकवाड

भारताचा संघ-: शुबमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट केया, क्लाइव्ह एम, वेस्ली मेदवेरे, टी मारुमनी, वेलिंग्टन मसाकाझा, ब्रेंडन मावुता, ब्लेसिंग मुझाराबानी, डिओन मायर्स, अंतम नकवी, रिचर्ड नकवी , मिल्टन शुम्बा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.