AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind w aus w 1st odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन डे सामना पाहा फुकटात, जाणून घ्या

ind vs aus 1st odi : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स साऊथ आफ्रिका संघातील पहिला वन डे सामना सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना पडणार असून कुठे पाहायला मिळेल जाणून घ्या.

ind w aus w 1st odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया पहिला वन डे सामना पाहा फुकटात, जाणून घ्या
| Updated on: Dec 28, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामधील तीन सामन्यांची वन डे मालिका सुरू झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना सुरू झाला आहे. टीम इंंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाला एकमेक कसोटी सामन्यात पछाडल्यानंतर आत वन डे मालिकेतही पराभवाचा धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. आजचा वन डे सामना कुठे पाहता येईल सविस्तर जाणून घ्या.

IND w vs AUS w मधील पहिला वन डे सामना कधी आणि कुठे?

पहिला वन डे सामना 28 डिसेंबरला मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

INDW विरुद्ध AUSW पहिला वनडे किती वाजता सुरू होईल?

INDW विरुद्ध AUSW पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

INDW विरुद्ध AUSW 1ला ODI सामना ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार?

जिओ सिनेमावर INDW विरुद्ध AUSW पहिल्या एकदिवसीय सामना पाहू शकता. मोबाईलवर जिओ सिनेमावर हा सामना फुकटात पाहू शकता.

वन डे मालिकेसाठी  संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीप), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, हरलीन देओल

वन डे मालिकेसाठी  संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.