AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Dream 11 : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचसाठी अशी ला Dream 11, ‘या’ खेळाडूला करा कॅप्टन!

IND Vs AUS Dream 11 World Cup : वर्ल्ड कपमधील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. या सामन्यामध्ये ड्रीम 11 टीम लावणार असाल तर एकदा हा टीम पाहा आणि तुमची ड्रीम 11 लावा. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या टीमचा कॅप्टन कोणाला करणार आहात? संभ्रमात असाल तर खाली दिलेल्या खेळाडूला संघाचा कॅप्टन बनवा.

IND vs AUS Dream 11 : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मॅचसाठी अशी ला Dream 11, 'या' खेळाडूला करा कॅप्टन!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 08, 2023 | 12:27 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरू होण्यासाही काही तास बाकी आहेत. भारतीय संघ आज कांगारूंविरूद्ध वर्ल्ड कप मिशनला सुरूवात करेल. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी केलेली दिसत आहे. चिदंबरम स्टेडिअमवर हा सामना होणार असून स्पिनर्सचा या मैदानावर बोलबाला पाहायला मिळतो. त्यासोबतच फलंदाजही खोऱ्याने धावा काढताना दिसतात. आजच्या सामन्यासाठी ड्रीम 11 लावण्यासाठी खाली दिलेली टीम तुम्हाला मालामाल करू शकते.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा पिच रिपोर्ट

पहिल्यांदा फंलदाजी करणाऱ्या संघाला पिचमधून चांगली मदत मिळते, जसजसा सामना जातो तसतशी खेळपट्टी मंदावताना दिसते. त्यावेळी स्पिनर्सला चांगली मदत भेटते. दुसऱ्या डावामध्ये धावा करणं कठीण होऊन जातं. प्रत्येक संघाचा कर्णधार टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेताना घेतो.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी ड्रीम 11

भारत बनाम ऑस्ट्रेलिया मैच के लिए ड्रीम11 टीम(IND vs AUS Dream 11)

कप्तान: मिशेल मार्श

उप कप्तान: विराट कोहली

विकेट कीपर: केएल राहुल

बल्लेबाज: विराट कोहली, डेविड वार्नर, स्टीव स्मिथ

ऑलराउंडर: हार्दिक पांड्या, मिशेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, कैमरुन ग्रीन

गेंदबाज: कुलदीप यादव, एडम जैम्पा, जसप्रीत बमराह

टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच