AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: भारताच्या प्लेइंग XI मध्ये दोन बदल, न्यूझीलंडने कर्णधार बदलला

भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने कर्णधार बदलला आहे.

IND vs NZ: भारताच्या प्लेइंग XI मध्ये दोन बदल, न्यूझीलंडने कर्णधार बदलला
Team India
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 21, 2021 | 7:28 PM
Share

कोलकाता : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने जयपूर आणि रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. अशा परिस्थितीत आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा किवी संघाला व्हाईटवॉश देण्यावर असतील. विशेष म्हणजे या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India vs New Zealand 3rd T20: Two changes in India’s playing XI, New Zealand changed captain)

भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत, तर पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने कर्णधार बदलला आहे. तिसर्‍या आणि शेवटच्या T20 मध्ये न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हातात आहे. यापूर्वी टिम साऊदी संघाची धुरा सांभाळत होता. त्याचवेळी भारतीय संघाने केएल राहुल आणि आर. अश्विनला विश्रांती दिली आहे. त्यांच्या जागी इशान किशन आणि युजवेंद्र चहलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. टीम साऊदीच्या जागी लॉकी फर्ग्युसनला न्यूझीलंड संघात स्थान मिळाले आहे.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल

न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन

मिचेल सँटनर (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, टिम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, लॉकी फर्ग्युसन, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने.

नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजी करण्याचा निर्णय

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या

हार्दिक पंड्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले, मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक अट पूर्ण करावी लागणार

महेंद्रसिंह धोनी शेवटचा सामना चेन्नईमध्ये खेळणार ? कार्यक्रमात बोलताना म्हणाला…

VIDEO: मूर्ती लहान पण किर्ती महान, केवाय वेंकटेश यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती उतरले मंचावरुन खाली

(India vs New Zealand 3rd T20: Two changes in India’s playing XI, New Zealand changed captain)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या