IND vs SA: अजिंक्य शुन्यावर बाद होताच सोशल मीडिया पेटला, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल

| Updated on: Jan 03, 2022 | 4:49 PM

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर असे अनेक गमतीशीर मीम्स पोस्ट करुन अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

1 / 10
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.

2 / 10
अजिंक्य बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोल करणारे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

3 / 10
अजिंक्य रहाणे आज भोपळाही फोडू शकला नाही. शून्यावर त्याला डुआन ओलिवरने बाद केले.

4 / 10
सोशल मीडियावर काही युजर्सनी अजिंक्य रहाणेची रिटायरमेंट घडवून आणली आहे.

5 / 10
थँक्यू अजिंक्य रहाणे, थँक्यू चेतेश्वर पुजारा दोघांनी एकत्र निवृत्त व्हा, असे एका युजरने म्हटले आहे.

6 / 10
यापुढे बीसीसीआयची रिअॅक्शन अशीच असेल असे शोध एका युजरने लावला आहे.

7 / 10
अजिंक्य रहाणेला सोशल मीडियावर अशा पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे.

8 / 10
 अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर असे अनेक गमतीशीर मीम्स पोस्ट करुन अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर असे अनेक गमतीशीर मीम्स पोस्ट करुन अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

9 / 10
खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान देऊ नये, असे अनेकांचे मत होते.

10 / 10
अजिंक्य रहाणेला आता पुढच्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमी असून पुढचा मार्गही खडतर वाटतोय.