AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : RR vs DC | यशस्वी जयस्वाल याने वादळी अर्धशतकावेळी एकाच ओव्हरमध्ये मारले 5 चौकार, पाहा Video

यशस्वी आज मैदानावर उतरण्याआधीच सेट होऊन आला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने खलील अहमदला पाच चौकार मारले होते. राजस्थान रॉयल्सने  हा व्हिडीओ शेअर केला आहे.

IPL 2023 : RR vs DC | यशस्वी जयस्वाल याने वादळी अर्धशतकावेळी एकाच ओव्हरमध्ये मारले 5 चौकार, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 08, 2023 | 6:44 PM
Share

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 199 धावा केल्या आहेत. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 200 धावांचा टप्पा पार केला. यशस्वी आज मैदानावर उतरण्याआधीच सेट होऊन आला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने खलील अहमदला पाच चौकार मारले होते. राजस्थान रॉयल्सने  हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

पहिल्यापासूनच यशस्वीने आक्रमक पवित्रा घेतला होता.  जोस बटलर दुसऱ्या एंडला  होता मात्र त्याला स्ट्राईक मिळाली नाही.  जयस्वालने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली कारण त्याने  अवघ्या 25 चेंडूत 50 धाव केल्या.  चौकार मारतच त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक मारल्यावर तो  आणखी आक्रमक झालेला दिसला. एक गगनचुंबी षटकार मारला मात्र त्यानंतर त्यावा युवा खेळाडू मुकेश कुमारने त्याला आपल्या गोलंदाजीवर आऊट केलं.

पहिल्या विकेटसाठी दोघांनी 98 धावांची भागीदारी केली.  पॉवर प्लेमध्ये दोघांनी फक्त चौकारांमध्येच धावा वसुल केल्या.  यशस्वी जैसवालने आपल्या खेळीमध्ये तब्बल 11 चौकार आणि 1 षटकार मारले. दुसरीकडे जोस बटलरने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.

बटलरने 79 धावांची खेळी केली त्यामध्ये त्यानेही 11 चौकार आणि 1 षटकार मारला होता.  बटरल 21 धावांनी त्याच्या शतकापासून दूर राहिला.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेवन): डेविड वॉर्नर (W), मनीष पांडे, राइली रोसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (C/W), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप आणि युजवेंद्र चहल

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?