KKR vs DC, Live Score, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट राईडर्सचा संघ टॉपला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटलचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना कोणाचं पारडं जड करतो, ते पाहणं महत्वाचं ठरेल

KKR vs DC, Live Score, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय
KKR vs DC
Image Credit source: tv9

|

Apr 10, 2022 | 7:54 PM

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट राईडर्सचा संघ टॉपला आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटलचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना कोणाचं पारडं जड करतो, ते पाहणं महत्वाचं ठरेल

Key Events

आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट राईडर्सचा संघ टॉपला आहे

स्थान कायम ठेवण्यासाठी चांगली कामगिरी करणं अपेक्षित

दिल्ली कॅपिटलचा संघ सातव्या स्थानी

अव्वल क्रमांकासाठी दिल्लीचा प्रयत्न असणार

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 10 Apr 2022 07:34 PM (IST)

  दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय

  दिल्ली कॅपिटल्सचा मोठा विजय झाला आहे. 44 धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला आहे.

 • 10 Apr 2022 07:26 PM (IST)

  कोलकाताचे 18 ओवर 3 बॉलमध्ये 165 रन

  कोलकाताचे 18 ओवर 3 बॉलमध्ये 165 रन झाले आहेत. तर आतापर्यंत 8 विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 06:58 PM (IST)

  बिलिंग्सचा षटकार, कोलकाताच्या 130 धावा

  बिलिंग्सचा षटकार, कोलकाताच्या तेरा ओवर चार बॉलमध्ये 130 धावा

 • 10 Apr 2022 06:05 PM (IST)

  कोलकाताला दुसरा झटका, अजिंक्य रहाणे आऊट

  कोलकाताला दुसरा झटका बसला आहे. अजिंक्य रहाणे आऊट झाला असून कोलकाताचे 38 रन झाले आहेत.

 • 10 Apr 2022 06:04 PM (IST)

  तिसऱ्या ओवरच्या अखेरच्या बॉलवर श्रेयसचा चौकार, केकेआरचे 38 रन

  तिसऱ्या ओवरच्या अखेरच्या बॉलवर श्रेयस अय्यरने चौकार मारला आहे. केकेआरचे 38 रन झाले आहेत

 • 10 Apr 2022 05:57 PM (IST)

  व्यंकटेश अय्यर आऊट, केकेआरच्या 21 धावा

  व्यंकटेश अय्यर आऊट, केकेआरच्या 21 धावा

 • 10 Apr 2022 05:27 PM (IST)

  दिल्लीकडून 216 धावांचं कोलकाताला टार्गेट, कोलकाता टार्गेट पूर्ण करणार?, की दिल्ली विजयी होणार?

  दिल्लीकडून 216 धावांचं कोलकाताला टार्गेट, कोलकाता टार्गेट पूर्ण करणार?, की दिल्ली विजयी होणार?

 • 10 Apr 2022 05:07 PM (IST)

  वॉर्नर झेलबाद, दिल्लीच्या 17 ओवरमध्ये 167 धावा, 5 विकेट

  वॉर्नर झेलबाद, दिल्लीच्या 17 ओवरमध्ये 167 धावा, 5 विकेट

 • 10 Apr 2022 04:56 PM (IST)

  दिल्लीला चौथा झटका, नरेनच्या बॉलवर पॉवेल आऊट

  दिल्लीला चौथा झटका बसला असून सुनील नरेनच्या बॉलवर पॉवेल आऊट झाला आहे. पंधर ओवर एक बॉलमध्ये दिल्लीने 161 रन काढले असून आतापर्यंत चार विकेट गेल्या आहेत.

 • 10 Apr 2022 04:49 PM (IST)

  दिल्लीच्या 14 ओवरमध्ये 151 धावा

  दिल्लीने 14 ओवरमध्ये 151 काढल्या आहेत. चौदाव्या ओवरमध्ये दिल्लीला तिसरा झटका बसला असून ललीत यादवची विकेट गेली आहे. नरेनच्या बॉलवर

  dle overs! 🔥#KKRHaiTaiyaar #KKRvDC #IPL2022

 • 10 Apr 2022 04:40 PM (IST)

  आंद्र रसेलच्या बॉववर ऋषभ पंत आऊट

  आंद्र रसेलच्या बॉववर ऋषभ पंत आऊट

 • 10 Apr 2022 04:36 PM (IST)

  ऋषभ पंतचा षटकार, DCच्या 12 ओवरमध्ये 137 धावा

  11 ओवरच्या शेवट्या बॉलमध्ये ऋषभ पंतने षटकार मारला आहे. आता दिल्लीच्या 12 ओवरमध्ये 137 धावा झाल्या आहेत.

 • 10 Apr 2022 04:29 PM (IST)

  वॉर्नरचा चौकार, दिल्लीचे 11 ओवरमध्ये 125 रन, एक विकेट

  वॉर्नरचा चौकार, दिल्लीचे 11 ओवरमध्ये 125 रन काढले असून एक विकेट गेली आहे. दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का पृथ्वी शॉच्या रूपाने बसला आहे. तो वरुण चक्रवर्तीच्या 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 29 चेंडूत 51 धावा काढून बाद झाला.

 • 10 Apr 2022 04:22 PM (IST)

  IPL 2022मध्ये पृथ्वीचे दुसरे अर्धशतक

  आयपीएल 2022मध्ये पृथ्वी शॉने 27 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवले. उमेश यादवच्या पहिल्याच षटकात त्याने 10 धावा दिल्या. आयपीएल 2022 मधील पृथ्वीचे हे दुसरे अर्धशतक आहे.

 • 10 Apr 2022 04:14 PM (IST)

  पृथ्वीचा षटकारानंतर चौकार, 8 ओवरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या 87 धावा

  दिल्ली कॅपिटल्सने 7 ओवरमध्ये 87रन काढले आहेत. पृथ्वीने षटकारानंतर पुन्हा एक चौकार मारला आहे.

 • 10 Apr 2022 04:12 PM (IST)

  पृथ्वीचा षटकार, 7 ओवर 4 बॉलमध्येमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या 82 धावा

  7 ओवर 4 बॉलमध्येमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या 82 धावा

 • 10 Apr 2022 04:02 PM (IST)

  दिल्ली कॅपिटल्सच्या 6 ओवरमध्ये 68 धावा

  दिल्ली कॅपिटल्सने 6 ओवरमध्ये 68 रन काढले आहेत. त्यापैकी पृथ्वीने 17 बॉलमध्ये 31 रन काढले आहेत. तर वार्नरने 16 बॉलमध्ये 27 रन काढले आहेत. त्यापैकी 4 चौकार आणि 1 षटकार वार्नरने मारला आहे. तर पृथ्वीचे 6 चौकार आणि 1 षटकार आहे.

 • 10 Apr 2022 03:59 PM (IST)

  5 ओवरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या 58 धावा

  दिल्ली कॅपिटल्सने 5 ओवरमध्ये 58 रन काढले आहेत. त्यापैकी पृथ्वीने 17 बॉलमध्ये 31 रन काढले आहेत. तर वार्नरने 14 बॉलमध्ये 22 रन काढले आहेत. त्यापैकी 3 चौकार आणि 1 षटकार वार्नरने मारला आहे. तर पृथ्वीचे 5 चौकार आणि एक षटकार आहे.

 • 10 Apr 2022 03:54 PM (IST)

  पृथ्वी सावचा षटकार, दिल्लीचे 50 रन

  पृथ्वी सावने पैट कमिंसच्या बॉलवर षटकार मारला आहे. दिल्लीचे चार ओवरमध्ये 50 रन झाले आहेत.

 • 10 Apr 2022 03:35 PM (IST)

  पृथ्वीचा उमेश यादवच्या बॉलवर चौकार

  पृथ्वी सावने उमेश यादवच्या बॉलवर चौकार मारला मारला आहे. दिल्लीचे 1 ओवरमध्ये 10 रन झाले आहेत.

 • 10 Apr 2022 03:15 PM (IST)

  दिल्ली कॅपिटल्सचा संघ

  DCचे प्लेइंग 11

  डेविड वॉर्नर, पृथ्वी साव, मनदीप सिंह, ऋषभ पंत (कप्तान, विकेटकीपर), ललित यादव, रोवमैन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिच नॉर्त्जे

 • 10 Apr 2022 03:14 PM (IST)

  कोलकाता नाईट राइडर्सचा संघ

  KKRचे प्लेइंग 11

  अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, शेल्डन जैक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टिम साउदी, पैट कमिंस, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

 • 10 Apr 2022 03:03 PM (IST)

  कोलकाताने टॉस जिंकला, दिल्ली कॅपिटलची पहिले बॅटिंग

  कोलकाताने टॉस जिंकला, दिल्ली कॅपिटलची पहिले बॅटिंग

Published On - Apr 10,2022 2:59 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें